लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीने असं काही केलं की लोकं झाले हैराण
मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये एका पत्नीने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असं काही केलं की लोकांच्या भूवया उंचावल्या. सात जन्म सोबत राहिल असं लग्नात सांगणाऱ्या पत्नीने दुसऱ्याच दिवशी पतीला सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
Nov 30, 2016, 12:05 PM ISTलग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीवर बलात्कार
पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना पालघरमध्ये घडली आहे. एका नवविवाहितेसोबत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बलात्कार झाला आहे. पीडित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या या कृत्यात त्याला साथ देणाऱ्या पतीला अटक केली आहे.
Jul 12, 2016, 01:01 PM IST