PM मोदींच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी, २० मिनिटं उड्डाणपुलावर अडकून पडला ताफा
केंद्रीय गृहमंत्रालयाने याची गंभीर दखल घेत अहवाल मागवला आहे.
Jan 5, 2022, 03:33 PM ISTएका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा
जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.
Aug 9, 2014, 08:33 AM IST