security breach

Actor Salman Khan Security Breach At Shooting Location PT28S

सलमान खानच्या सुरक्षेत त्रुटी, शुटिंग साईटवर अनोळखी व्यक्ती

सलमान खानच्या सुरक्षेत त्रुटी, शुटिंग साईटवर अनोळखी व्यक्ती

Dec 5, 2024, 09:45 AM IST

संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना विरोधकांचं समर्थन? PM मोदींच्या विधानाने खळबळ

PM Modi Criticises Opposition Over Security Breach: भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. पंतप्रधानांनी विरोधकांवर त्यांच्या वर्तवणुकीवरुन टीका केली.

Dec 19, 2023, 12:05 PM IST

लोकसभेतील सुरक्षा भेदल्यानंतर नागपूर अधिवेशनात खबरदारी, घेतला 'हा' मोठा निर्णय

Parliament Security Breach: लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभेचं कामकाज सुरु असताना सभागृहातील प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उड्या मारल्या. संसदेबाहेरही तरुणांची निदर्शनं केली. यात महाराष्ट्रातील एका तरुणाचाही समावेश आहे.

Dec 13, 2023, 02:24 PM IST

500 CCTV, दर 1.2 सेकंदांला अपडेट अन्...; कशी असते Parliament Security System

Security Breach Parliament: सामान्यपणे भारतीय संसदेची सुरक्षा पार्लामेंट सिक्युरिटी सर्व्हिसकडून पाहिली जाते. ही सुरक्षा 3 स्तरांमध्ये असते. 

Dec 13, 2023, 02:21 PM IST
LokSabha Opposition Leader Adhir Ranjan Chowdhury On Security Lapse PT2M55S
Unidentified people broke into the Loksabhas security parliament assembly hall PT2M23S

देशाला हादरवणारी बातमी! लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक, दोन अज्ञात संसदेत घुसले

Loksabha : आताची मोठी बातमी सामो आली आहे.  लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली असून संसदेत एक अज्ञात व्यक्ती शिरल्याने खेळबळ उडाली.

Dec 13, 2023, 01:16 PM IST

भर मंचावर मुख्यमंत्र्यांसोबत वाईट वर्तन, VIDEO होतोय व्हायरल

'त्या' व्यक्तीने मुख्यमंत्र्यांसोबत असं का केलं? VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Sep 9, 2022, 07:03 PM IST

'मी जिवंत परतू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी, पंतप्रधान संतापले

Jan 5, 2022, 04:10 PM IST