नागपुरात सापडलेली एक कोटींची रक्कम रायसोनी समुहाची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 10:50 PM ISTनागपुरात सापडलेली एक कोटींची रक्कम रायसोनी समुहाची
नोटबंदीनंतर संपूर्ण देशात हाहाकार मजला असतानाच नागपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास 1 कोटी रुपायाची रोकड सापडल्यानं खळबळ माजली होती.
Nov 25, 2016, 10:23 PM ISTपुण्यात सापडली एक कोटीची रोकड...
पुणे पोलीसांनी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. एक कोटी अकरा लाख शेहचाळीस हजार एवढी ही रक्कम आहे. पुणे पोलीसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.
Nov 23, 2016, 07:19 PM ISTतामिळनाडूत जप्त करण्यात आलेल्या २०००च्या नोटांमागचं सत्य
नव्या कोऱ्या २००० रुपयांच्या नोटा नागरिकांच्या हाती पडण्याआधीच एका गाडीतून जप्त करण्यात आल्यानं गुरुवारी एकच खळबळ उडाली होती. पण, या घटनेमागचं सत्य आता समोर येतंय.
Nov 11, 2016, 08:05 AM ISTनागरिकांकडे पोहचण्याआधीच दोन हजाराच्या कोऱ्या नोटा जप्त
आज सकाळपासूनच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा गठ्ठाच तामिळनाडूमध्ये जप्त करण्यात आलाय.
Nov 10, 2016, 05:08 PM ISTगोंदियाच्या आमगावमधून दीड लाखांची वाळू जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 06:34 PM IST३ हजार कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त...
डीआरआय विभागाने मुंबई ते उदयपूर आणि उदयपूर ते आखाती देश अशा अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय.
Nov 2, 2016, 06:48 PM IST३ हजार कोटी रुपयांचा ड्रग्स साठा जप्त...
३ हजार कोटी रुपयांचा ड्रग्स साठा जप्त...
Nov 2, 2016, 06:46 PM ISTदुबई-पुणे विमानाच्या टॉयलेटमधून ९ किलो सोने जप्त
दुबईहून पुण्याला आलेल्या स्पाईस जेट विमानाच्या टॉयलेटमध्ये २ कोटी ८० लाख रूपये किंमतीचे ९.१ किलो सोने सापडले आहे. ही घटना पहाटे ४.३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली.
Oct 26, 2016, 04:13 PM ISTहंदवाड्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, मोठा शस्त्रसाठा जप्त
जम्मू काश्मीरच्या हंदवाडा सेक्टरमध्ये आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला.
Oct 6, 2016, 12:08 PM ISTबबनराव पाचपुतेंच्या हिरणगाव साखर कारखान्यावर जप्ती
भाजप नेते बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसलाय. बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साईकृपा कारखाना जप्त करण्यात आलाय.
Oct 1, 2016, 06:57 PM ISTनागपूरमध्ये 2 कोटींपेक्षा जास्तचा गांजा जप्त
नागपूर पोलिसांनी गांजा तस्करी करणा-या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे.
Sep 9, 2016, 08:30 PM ISTतुम्ही पिस्ता खाताय... सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 09:07 PM ISTरत्नागिरीत ४ हजार किलो गुळ जप्त
येथे उत्पादन शुल्क विभागाने ४ हजार किलो गुळ जप्त केला. हा गूळ विना परवना नेला जात होता.
Jun 3, 2016, 09:48 AM ISTचोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त
बंदी असली तरी राज्याच्या अनेक भागात गुटखा मोठया प्रमाणात चोरून विकला जातोय. रायगड जिल्हयाच्या रोहा तालुक्यातील बाहे येथील तरूणांनी गावाशेजारीच असलेला गुटख्यानं भरलेला कंटेनरच पकडून दिला.
May 25, 2016, 10:12 AM IST