seized

पालघर जिल्ह्यात कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

पालघर जिल्ह्यात कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

May 20, 2016, 12:28 PM IST

२ हजार कोटींचा अमली साठा ठाणे पोलिसांनी केला जप्त

तब्बल २ हजार कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा ठाणे पोलिसांनी सोलापुरातून जप्त केलाय.  

Apr 16, 2016, 09:23 PM IST

विजय माल्या यांची कोकणातील जमीन जप्त

किंकफिशर मॅन विजय माल्ल्या यांच्या मालकीच्या कोकणात असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची रत्नागिरीतील चिपळूण येथील एक एकर जागा जप्त करण्यात आलेय.

Mar 22, 2016, 03:57 PM IST

अबब... भुजबळांच्या कोट्यवधी मालमत्तेवर टाच

  भुजबळ कुटुंबीयांची ५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलेय. हा भुजबळांना मोठा धक्का आहे.

Mar 22, 2016, 08:16 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या शहरात ६० लाखांचं कोकेन जप्त

मुख्यमंत्र्यांच्या शहरात ६० लाखांचं कोकेन जप्त

Mar 17, 2016, 10:52 AM IST

पंकज आणि समीर भुजबळांना दणका

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांना इडीनं दणका दिला आहे.

Feb 6, 2016, 07:24 PM IST

एक्स्प्रेसमधून २२ लाखांची रोकड जप्त

अहमदाबाद एक्स्प्रेसमधून हवालाची रक्कम नेत असताना आरपीएफनं एकाला अटक केलीय. जळगाव रेल्वे स्टेशनवर या आरोपीला अटक करण्यात आलीय. तब्बल 22 लाखांची रोकड नेत असताना रणजीत ठाकूर याला अटक करण्यात आलीय. 

Dec 22, 2015, 05:08 PM IST

छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त

छगन भुजबळ यांना झटका बसला आहे. १०० कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे. 

Dec 22, 2015, 02:27 PM IST

सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी जप्ती

सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी जप्ती

 

Dec 7, 2015, 08:52 PM IST

जप्त तूरडाळीचा जाहीर लिलाव - मुख्यमंत्री

जप्त तूरडाळीच्या साठ्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. जप्त करण्यात आलेले डाळींचे साठे वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याऐवजी त्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Nov 20, 2015, 08:40 PM IST