न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ग्रॅंट एलियॉटने मागितली माफी
सेमीफाइनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात महत्वाचं योगदान करणारा ग्रॅंट एलियॉटने माफी मागितली आहे. सातव्यांदा सेमीफायनलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहचवण्यात एलियॉटची 73 चेंडूत 84 धावांची खेळी महत्वाची ठरली होती.
Mar 25, 2015, 02:19 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मी 'स्लेजिंग' करणार : मिशेल जॉनसन
सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून शाब्दीक हल्ल्यांचा जोर वाढला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉनसननं सांगितलं की, सेमीफायनल मॅचमध्ये मी 'स्लेजर इन चीफ'ची भूमिका निभावणार आहे.
Mar 25, 2015, 01:27 PM ISTन्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात रचला जाणार इतिहास
वर्ल्ड कप २०१५च्या पहील्या सेमीफायनलमध्ये न्युझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका असा सामना होणार आहे. हा सामना कोणीही जिंकू इतिहास मात्र रचला जाणार हे मात्र निश्चित.
Mar 24, 2015, 12:05 PM IST‘मॅजिकल मेसी’ची टीम 24 वर्षांनी वर्ल्डकप फायनलमध्ये
अर्जेन्टीनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला.
Jul 10, 2014, 07:59 AM ISTवर्ल्डकप टी-२० : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
टीम इंडिया वर्ल्डकप टी-२० च्या फायनलमध्ये दाखल झालीय. शुक्रवारी, झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटनं पछाडलंय.
Apr 4, 2014, 09:51 PM ISTस्कोअरकार्ड - भारत Vs द. आफ्रिका (सेमीफायनल)
स्कोअरकार्ड, भारत, दक्षिण आफ्रिका, सेमीफायनल, Scorecard, India, South Africa, semifinal
Apr 4, 2014, 06:16 PM ISTयूएस ओपन: सानिया मिर्झा डबल्सच्या सेमिफायनलमध्ये
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतल्या महिला डबल्समध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं चीनच्या जी झेंगसोबत मिळून सेमिफायनल्समध्ये प्रवेश मिळवलाय.
Sep 5, 2013, 03:01 PM ISTस्कोअरकार्ड : भारत VS श्रीलंका
चॅम्पियन्स ट्रॉफी (सेमीफायनल) : भारत VS श्रीलंका
Jun 20, 2013, 03:31 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियासमोर लंकन चॅलेंज
चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास अपराजित राहिलाय. आता फायनल गाठण्यासाठी सेमी फायनलमध्ये लंकन चॅलेंज पार करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. आज कार्डिफमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
Jun 20, 2013, 09:23 AM ISTइंग्लडला दक्षिण आफ्रिकेचं आव्हान
यजमान इंग्लंड आणि द.आफ्रिकन टीम यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली सेमी-फायनल रंगणार आहे ती लंडनच्या केनिंग्टन ओव्हल ग्राऊंडवर...
Jun 18, 2013, 07:06 PM IST