semifinal

पाकिस्तानसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान

भारताचा युवा क्रिकेटर शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान ठेवलेय.

Jan 30, 2018, 07:45 AM IST

पीवी सिंधूला हरवून इंडोनेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली सायना नेहवाल

इंडोनेशिया मास्टर्सच्या क्वार्टर फायनल शुक्रवारी झाली. 

Jan 26, 2018, 03:59 PM IST

कोरिया ओपन : पी.व्ही.सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत सिंधूने सेमीफायनल गाठलीये.

Sep 15, 2017, 03:49 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल : भारताला विजयासाठी हव्या २६५ रन्स

 चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल जिंकण्यासाठी भारताला २६५ रन्सची आवश्यकता आहे. 

Jun 15, 2017, 06:29 PM IST

भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

चॅपियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये भारताने बांगलादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पाकिस्तानशी अंतिम लढतीत 18 जूनला फायनल खेळणार आहे.

Jun 15, 2017, 03:23 PM IST

भारत-बांगलादेशमध्ये आज रंगणार सेमिफायनल

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधली चुरस आता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल टीम इंडिया आणि बांगलादेश या दोन संघात रंगणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानात ही लढाई होणार आहे. शेवटच्या लीग मॅचमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. या मॅचमध्ये भारतानं अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय टीमकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची भाषा क्रिकेट फॅन्सना आहे. ही मॅच टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगसाठीही स्पेशल असणार आहे.

Jun 15, 2017, 10:43 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीची उत्सुकता

आजपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या लढती होणार आहेत.

Jun 14, 2017, 09:22 AM IST

सेमीफायनलमध्ये भारत आणि या संघामध्ये होऊ शकतो सामना

चॅम्पियन्स ट्रॉफीतच्या रोमांचक अंतिम फेरीत कोण जातं याबाबत उत्सूकता कायम आहे. आतापर्यंत अतिशय मनोरंजक सामने पाहायला मिळाले आहेत. पण केवळ इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. 'अ' गटात मात्र चुरशीची लढाई आहे. आज ऑस्ट्रेलिया जर हारला तर तो या स्पर्धेतून बाहेर होऊन जाईल.

Jun 10, 2017, 08:43 PM IST

फ्रेंच ओपन : अँडी मरे आणि वावरिंका आमनेसामने

आज फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये ब्रिटनचा अव्वल सीडेड अँडी मरे आणि स्वित्झर्लंडचा स्टॅनलिस वावारिंका यांच्यात लढत होणार आहे. तर दुसरीकडे क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिईम हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत... 

Jun 9, 2017, 08:43 AM IST

हाँगकाँग ओपन, सिॆंधूची सेमीफायनलमध्ये धडक

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने आपला दमदार फॉर्म कायम राखताना हाँगकाँग ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.

Nov 25, 2016, 04:18 PM IST

बिग बींच्या पी.व्ही.सिंधूला शुभेच्छा, शोभा डेंना चिमटे

पी.व्ही.सिंधूनं रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयानंतर पी.व्ही.सिंधूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Aug 18, 2016, 10:23 PM IST

क्रिस 'गेल'ला जसप्रीत बुम्राने केलं 'फेल'

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलमध्ये सॅमीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहलीने पुन्हा एकदा अप्रतिम खेळी करत केवळ ४७ चेंडूंचा सामना करत ८९ धावा केल्या. कर्णधार धोनीने नाबाद १५ धावा केल्या. कोहली आणि धोनीने २७ चेंडूत नाबाद ६४ धावांची पार्टनरशिप केली.

Mar 31, 2016, 09:21 PM IST

या ५ कारणांमुळे जिंकणार टीम इंडिया

आज भारत-वेस्टइंडिज यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. मॅचकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे. विराट कोहली आणि क्रिस गेल यांच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे आजची खरी लढत ही कोहली आणि गेल यांच्यामध्येच पाहायला मिळणार आहे.

Mar 31, 2016, 06:05 PM IST

इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये बटलरने केली धोनीची कॉपी

टी-२० वर्ल्डकपमधील भारत-बांग्लादेश यांच्यातील सामना प्रत्येकाच्या लक्षात राहिला असाच झाला होता. भारताने तो सामना धोनीच्या चातुर्यामुळेच जिंकला असं म्हणायला हरकत नाही. धोनीने शेवटच्या बॉलमध्ये केलेला रन आऊट हे विजयाचा मुख्य कारण होतं.

Mar 31, 2016, 03:56 PM IST

सेमीफायनल आधी अमिताभ यांनी गेलला काय म्हटलं

भारत-वेस्ट इंडिज यांच्यामध्य़े सेमीफायनल रंगणार आहे. दोन्ही ही संघ मुंबईत दाखल झाले आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेल याने अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा वर्तवली आणि त्यांच्या घरी पोहोचला.

Mar 29, 2016, 05:27 PM IST