sensex above 19

सेन्सेक्सची उसळी... १९ हजारांचा टप्पा पार

आर्थिक सुधारणांच्या मुद्यावर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होतेय. त्याअगोदरच शेअर बाजारानं आज उसळी घेतलेली पाहायला मिळाली.

Oct 4, 2012, 12:17 PM IST