मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच शेअर बाजाराने गाठला उच्चांक, सेंसेक्स पहिल्यांदा 77 हजाराच्या पार
तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर शेअर बाजाराने उच्चांक गाठला आहे. 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पद स्वीकारलं आहे. सोमवारी शेअर मार्केट सुरु होताच त्यामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळाले. शेअर बाजार सुरु होताच त्याने उच्चांक गाठला आहे.
Jun 10, 2024, 12:23 PM ISTStock Market : लोकसभा निकालानंतर कोसळलेल्या शेअर बाजारात आज कशी आहे परिस्थिती?
Stock Market Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. मंगळवारी 1.30 नंतर सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळला. त्यानंतर आज शेअर बाजारात कशी परिस्थिती आहे जाणून घ्या.
Jun 5, 2024, 10:40 AM ISTShare Market Collapsed: 4 तासांत तब्बल 30000000000000 चा चुराडा; 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड
Stock Market Crash: लोकसभा निवडणुकीच्या कलांचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसत आहे. दुपारी 12 वाजता सेन्सेक्स 5000 अंकांनी कोसळला होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळलेला होता.
Jun 4, 2024, 02:12 PM IST
NDA च्या जागा कमी होऊ लागल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळला
LokSabha Nivadnuk Nikal: लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे हाती येऊ लागले आहेत त्यानुसार इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली असून एनडीएला 300 पार करणंही कठीण झालं आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून भूकंप आला आहे.
Jun 4, 2024, 12:27 PM IST
'एक्झिट पोल नंतर आणि निकालाच्या आधी..' गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सनी जाणून घ्या Investment Stratergy
Investment Stratergy: तुमची इन्व्हेस्टमेंट स्टॅटर्जी काय असायला हवी? निफ्टी-बँक निफ्टीवर तुम्ही कोणत्या लेव्हलकडे लक्ष ठेवायला हवे? गुंतवणूकदार, ट्रेडर्सने कशी गुंतवणूक करायला हवी?
Jun 3, 2024, 02:39 PM ISTशेअर बाजारात मोठी उसळी! ऐतिहासिक कामगिरीसहीत निफ्टी सर्वोच्च स्तरावर; गुंतवणूकदारांची चांदी
Share Market Updates Record: मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारामधील वाढ संथ गतीने सुरु असतानाच अचानक आज शेअर बाजाराने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
May 23, 2024, 01:45 PM ISTStock Market | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सेन्सेक्सची विक्रमी झेप
Sensex And Nifty On Record Breaking High On Gudi Padwa
Apr 9, 2024, 12:55 PM ISTLIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा
Top-10 Firms Market Cap: गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या इंडेक्स सेन्सेक्समध्ये घसरण झाली. यामध्ये 490 अंकांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान एलआयसीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 हजार 146 कोटींची कमाई दिली.
Feb 11, 2024, 04:09 PM IST
बजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी
Railway Stocks Rally: बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळावे. तर रेल्वेच्या बजेटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.
Feb 1, 2024, 11:14 AM ISTShare Market : 77 हजारांचे झाले 5.4 लाख; 'या' शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीब पालटलं
Share Market : शेअर बाजारात सुरु असणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सर्व आर्थिक बाबींवर होताना दिसतात. याच शेअर बाजारासंबंधीची ही मोठी बातमी
Jan 26, 2024, 10:10 AM IST
मोठी बातमी! उद्याची सुट्टी रद्द, शनिवारीही सुरु राहणार शेअर मार्केट
उद्या म्हणजेच शनिवारी शेअर मार्केट सुरु राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ही माहिती दिली आहे. विशेष सत्रादरम्यान गुंतवणूकदार ट्रेडिंग करु शकतात.
Jan 19, 2024, 03:09 PM IST
आज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची
Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार.
Jan 12, 2024, 08:49 AM IST
What an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?
Business News : व्होडाफोनमधील हिस्सा सरकार विकण्याची शक्यता आता इलोन मस्कच्या आणखी एका कंपनीसाठी सरकारचे रेड कार्पेट?
Jan 3, 2024, 09:10 AM IST
Sensex : भाजपाच्या विजयानंतर शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्सची 70 हजाराकडे वाटचाल
Mumbai Sensex Jumps After BJP Wins States Elections
Dec 4, 2023, 10:50 AM ISTविधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल
Share Market: मोठी हालचाल होऊ शकते अशा 10 शेअर्सची यादी देण्यात आली आहे. गुंतवणूक उद्देशाने यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता.
Dec 4, 2023, 10:33 AM IST