sensex

Mumbai Sensex And Nifty May Open Big After Exit Polls Results PT3M46S

मुंबई| एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी

मुंबई| एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी

May 20, 2019, 12:40 PM IST

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ८८८ अंकांनी वधारला

मोदी सरकार बहुमताने सत्तेत आल्यास आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पुढे सुरु राहील.

May 20, 2019, 09:38 AM IST

शेअर बाजार कोसळला, रुपयाही नव्या निचांकी स्तरावर

रूपयानेही नवा निचांकी स्थर गाठला. 

Oct 11, 2018, 09:53 AM IST

शेअर बाजारातून तीन लाख कोटी रुपये नाहीसे

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर वाढण्याची शक्यता

Oct 4, 2018, 01:36 PM IST

मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार

मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला.

Sep 21, 2018, 05:34 PM IST

शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला

शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली.

Sep 21, 2018, 03:48 PM IST

रुपया मूल्य आणि शेअर बाजारात घसरण कायम

रुपयाचं मुल्य आणि शेअर बाजारांमधली घसरण कायम आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ५०९ अंशांनी कोसळत ३७ हजार ४१३ अंशांच्या महिन्याभरातल्या निचांकावर आलाय. 

Sep 11, 2018, 10:38 PM IST

सेन्सेक्सची विक्रमी झेप, गाठली ३८ हजारांची ऐतिहासिक पातळी

 सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली. 

Aug 9, 2018, 10:35 AM IST

निफ्टी ११ हजाराच्यावर, सेन्सेक्सचाही नवा रेकॉर्ड

शेअर बाजारात आज दमदार सुरूवात झाली, निफ्टीने ११ हजाराचा महत्वाचा टप्पा पार केला आहे,

Jul 12, 2018, 12:39 PM IST

कर्नाटक निकालाचा शेअर बाजारावर असा झाला परिणाम

हा मोठा बदल पाहायला मिळाला 

May 15, 2018, 03:46 PM IST

4 दिवसांत 2500 अंकाने सेंसेक्स खाली, ही आहेत खरी कारणं

शेअर बाजारात गेले 4 दिवस गदारोळ सुरू आहे. 

Feb 6, 2018, 03:13 PM IST

शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्समध्ये घसरण

केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर मोठी परिणा दिसून आला. कालही बाजारात निराशी दिसून आली. आज मार्केट ओपन झाले असताना सेन्सेक्समध्ये ३०० अंशांनी घसरण पाहायला मिळाली. आज दुसऱ्या दिवशी  शेअर बाजार गडगडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Feb 2, 2018, 10:50 AM IST

मुंबई शेअर बाजार पहिल्यांदाच ३५ हजारांवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 05:34 PM IST

गुजरात निवडणुका आणि सेन्सेक्सची सर्कस...

गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांबरोबरच  सेन्सेक्सचीसुद्धा तारांबळ उडाली.

Dec 18, 2017, 12:30 PM IST

मुडीजच्या पतमानांकनाचा परिणाम, सेन्सेक्सने घेतली उसळी

 शेअरबाजारातील सेंन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकामध्ये चांगलीच वाढ झाली. 

Nov 19, 2017, 08:46 PM IST