september grah gochar 2023

Guru-Budh-Shani Vakri : बुध, गुरु आणि शनिदेव झाले वक्री; तिन्ही ग्रहांची उल्टी चाल 'या' राशींवर पाडणार पैशांचा पाऊस

Guru Planet Budh And Shani Dev Vakri : कर्म आणि न्याय देणारे शनिदेव, व्यवसाय देणारा बुध आणि समृद्धी देणारा बृहस्पति म्हणजे गुरु हे तीन ग्रह वक्री झाले आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशींच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांना याचा चांगला फायदा मिळणार आहे. 

Sep 7, 2023, 05:20 AM IST

Astrology : गुरु, सूर्यसह 3 ग्रहांच्या चालीत होणार मोठा बदल; सप्टेंबर महिन्यात मिळणार प्रचंड पैसा

Astrology : ग्रहांच्या या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर होताना दिसतो. आगामी काळात गुरू आणि सूर्यासह 3 ग्रहांच्या चालीमध्ये बदल होणार आहेत. 

Sep 6, 2023, 05:20 AM IST