serach operation

समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध सुरु

मुरूडमधल्या सोमवारच्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्यासाठी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू झालंय. सैफ अहमद असं या बेपत्ता मुलाचं नाव आहे. नौदल आणि तटरक्षक दलानं शोधमोहीम पुन्हा सुरू केलीये.

Feb 2, 2016, 08:24 AM IST