serious allegations

'आम्हाला जगू द्या, शिवसैनिकाला मारू नका'; शिवसेना नेत्याची आर्त हाक

Shivaji Adhalrao Patils serious allegations against NCP and Dilip Walse Patil :  महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस पहायला मिळत आहे.

Jan 3, 2022, 11:51 AM IST

धक्कादायक! ऑस्ट्रेलियाचा टेस्ट टीमचा कर्णधार टिम पेनवर गंभीर आरोप

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 

Nov 19, 2021, 09:45 AM IST

IND vs PAK: 10 वर्ष केले लैंगिक शोषण, Babar Azam वर तरुणीचे गंभीर आरोप

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या चर्चेत 

Oct 26, 2021, 07:30 PM IST

यूट्यूबर पुनीत कौरचे राज कुंद्रावर गंभीर आरोप, म्हणाली तो जेलमध्येच...

राज कुंद्रावर आणखी एका मॉडेलने गंभीर आरोप केले आहे,

Jul 21, 2021, 02:46 PM IST

रेमडेसिवीरमध्ये कमिशन मिळालं नाही हे खरं यांचं दु:ख; प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप

आपल्या जावयाला अटक झाली म्हणून मलिक पिसाळलेल्यासारखे आरोप करत असल्याची बोचरी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली यावेळी केली.

Apr 20, 2021, 03:19 PM IST

महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करीत ट्विट केले आहे.

Apr 17, 2021, 03:11 PM IST

सर्वात मोठी ब्रेकिंग : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांचे गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीसआयुक्त परमवीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री  अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Mar 20, 2021, 07:02 PM IST

जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदवर वडिलांचे गंभीर आरोप

दहशतवादी कारवायांमध्ये देखील हात असू शकतो असा केला आरोप

Nov 30, 2020, 10:28 PM IST

किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा गंभीर आरोप

 जमिनी खरेदी-विक्री करून विकासकांसोबत पार्टनशिप करणे हा व्यवसाय आहे का? असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला. 

Nov 19, 2020, 03:52 PM IST

सुशांतच्या अकाऊंटमधून १५ कोटी काढले गेले, वडिलांचा गंभीर आरोप

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

Jul 28, 2020, 10:56 PM IST

रियाने मेडिकल रिपोर्ट लीक करण्याची दिलेली धमकी, सुशांतच्या वडिलांचे गंभीर आरोप

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

Jul 28, 2020, 09:36 PM IST

एकनाथ खडसे यांचा भाजपवर गंभीर आरोप

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपच्या काही जागा घटल्या त्याला भाजपचे काही नेतेच जबाबदार आहेत, असा खडसे यांनी आरोप केला आहे. 

Nov 27, 2019, 11:48 AM IST

नाना पटोले यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप

Sep 23, 2019, 04:14 PM IST