services

नाईट लाईफवरची बंदी हटवली, काय सुरू काय बंद? वाचा...

कोरोनाबाधितांचा मुंबईतील आकडा कमी होत आहे. मुंबई हळूहळू पूर्ववत होत आहे. असं असताना रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. 

Feb 2, 2022, 12:23 PM IST

EPFO च्या ऍपमुळे सर्व सेवा सहज उपलब्ध; घरबसल्या घेऊ शकता फायदा

जर तुम्ही नोकरी करीत असाल तर, तुमचे ईपीएफ अकाऊंट (EPF ACCOUNT)असेलच.  तुम्हाला तुमच्या EPF अकाऊंटशी संबधीत कोणतेही काम कधी ना कधी तर करावेच लागते.

Oct 13, 2021, 09:24 AM IST

रविवारी मध्य रेल्वेवर तब्बल 10 तासांचा मेगा ब्लॉक

रविवारी रेल्वेने प्रवास करणं टाळा

Sep 22, 2021, 07:48 AM IST

Ration Card Services | रेशन कार्डच्या कोणत्याही कामासाठी सर्वात सोप्पी ऑनलाईन पद्धत; जाणून घ्या

डिजिटल इंडियाने एक ट्विट केले आहे. रेशन कार्डसंबधीच्या सेवांचा लाभ तुम्ही तुमच्या जवळच्या ऑनलाईन कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून घेऊ शकता.

Sep 18, 2021, 03:43 PM IST

HDFC बँकेला नवीन क्रेटीड कार्ड देण्यास मनाई, बँक काढतेय असा तोडग

एचडीएफसी बँकेच्या तंत्रज्ञानाशी संबंधित त्रुटींमुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर 2020 मध्ये सावकारांविरूद्ध कारवाई केली.

Jul 18, 2021, 09:52 PM IST

SBI ग्राहकांनो हे वाचाच...नाहीतर काम होणार ठप्प

जर तुमचेही या बँकेत खाते असेल, तर तुमच्यासाठी महत्वाची सुचना आहे.

Jun 16, 2021, 02:21 PM IST

मध्ये रेल्वकडून उन्हाळी विशेष ट्रेनच्या सेवांमध्ये वाढ; जाणून घ्या सविस्तर

राज्यातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष ट्रेन्सची व्यवस्था केली आहे. 

May 20, 2021, 08:47 PM IST

कामाची बातमी | SBI च्या सर्व ग्राहकांची UPIसह डिजिटल सेवा दोन दिवस बंद

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरातील आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गुरूवारी सूचना जारी केली आहे.

May 20, 2021, 07:28 PM IST

सर्वांसाठी लोकल सुरु करा; सरकारसह नागरिकही मोठ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत

पाहा काय आहेत लक्षपूर्वक वाचण्याजोग्या गोष्टी.... 

 

Oct 28, 2020, 07:23 PM IST

मोठा दिलासा! आजपासून मेट्रोही मुंबईकरांच्या सेवेत

आता प्रतीक्षा मुंबई लोकल सेवा पूर्ववत होण्याची 

 

Oct 19, 2020, 07:12 AM IST

घटस्थापनेच्या मुहुर्तावर रेल्वेकडून महिलांकरता मोठी घोषणा

प्रवासाबाबत महिलांकरता मोठी बातमी 

Oct 16, 2020, 06:01 PM IST

मोठी बातमी! अखेर 'या' मार्गावरील लोकल पुन्हा रुळावर

पाहा कोणाला होणार याचा फायदा.... 

 

Oct 5, 2020, 10:41 PM IST