session

हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ, असं भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

Nov 23, 2014, 10:17 PM IST

मुलीचं 'सेल्फी'वेड पित्यानं केलं कॅमेऱ्यात कैद, यूट्यूबवर खळबळ

आपल्या मुलांच्या 'सेल्फी'च्या वेडानं त्रस्त असलेल्या पालकांसाठी ही एक मजेशीर युक्ती आहे... आपल्या मुलांच्या वाईट सवयी सुधारण्यासाठी... 

Aug 27, 2014, 04:36 PM IST

छगन भुजबळांचे अखेरचे अधिवेशन?, दिले नवे संकेत

सध्या सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन माझ्यासाठी अखेरचे अधिवेशन आहे, अशी कबुली सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली. भुजबळ यांनी अनौपचारिक माहिती काल पत्रकारांशी बोलताना दिली.

Dec 12, 2013, 11:23 AM IST

दुष्काळग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघू शकेल?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय. दुष्काळानं होरपळलेल्या जनतेचे, शेती करपून गेलेल्या शेतकऱ्यांसह अनेकांचे डोळे लागलेत ते याच अधिवेशनाकडे...

Mar 12, 2013, 05:08 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळावरून गाजणार

राज्याच्य़ा विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. अनेक विषयांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचं भांडवल विरोधक करणार असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरणार, हे स्पष्ट आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे.

Mar 11, 2013, 09:25 AM IST

सुनील तटकरेंचा ‘हवाला’शी संबंध?

जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापना करून त्यामाध्यमातून हवाला आणि मनी लॉन्ड्रींगचे व्यवहार केल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय.

Jul 13, 2012, 09:26 AM IST

‘अग्निपरिक्षेनंतर’ सरकारला दुष्काळाचे चटके?

अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या आगीच्या मुद्यावर सरकारची अग्निपरीक्षा झाली. मात्र, आजपासून सरकारला दुष्काळाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

Jul 11, 2012, 10:35 AM IST