राज्यात सातव्या वेतन आयोगाला गणेशोत्सवाचा मुहूर्त
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर
Jul 26, 2018, 08:46 AM ISTअर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची घोषणा नाहीच
२०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पातही सातव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली नाही.
Mar 9, 2018, 04:02 PM ISTमुंबई | लवकरच ७ वा वेतन आयोग लागू होणार - सुधीर मुनगंटीवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 08:19 AM IST7th Pay Commission: केंद्री कर्मचाऱ्यांचा भत्ता झाला दुप्पट, सर्क्युलर जारी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणारा भत्ता 2000 रूपये इतका होता.
Nov 27, 2017, 11:28 PM ISTLive : ७ वा वेतन आयोग : वाढीव भत्त्यांना मिळाली मंजूरी, ४७ लाखहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा
केंद्रीय मंत्रिमंडळाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली आहे. एएनआयने सूत्रांचा हवा देत सांगितले की, सरकाने वेतन भत्त्यांसंबंधी शिफारसींना मंजुरी दिली आहे.
Jun 28, 2017, 07:51 PM ISTगुजरातमध्ये सातवा वेतन आयोग लागू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 11:36 PM ISTगुजरातमध्ये सातवा वेतन आयोग लागू
गुजरातमध्ये आजपासून म्हणज एक ऑगस्टपासून ७वा वेतन आयोग लागू झालाय. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सातवा वेतन लागू झाल्याची घोषणा करून सरकारी कर्मचा-यांना खूष केलं आहे.
Aug 1, 2016, 01:41 PM IST... तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाही
सातव्या वेतन आयोगात भरपूर पगार वाढेल असं स्वप्न रंगवणाऱ्या नागरिकांसाठी जराशी धक्कादायक बातमी आहे, केंद्रीय कर्मचाऱ्यांची बढती आणि पगारवाढीसाठी आवश्यक असलेले मापदंड सरकारकडून अजून कडक करण्यात आले आहेत.
Jul 26, 2016, 07:01 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ होणार आहे. तशी शिफारस करण्यात आली आहे.
Jun 29, 2016, 12:09 PM ISTसातवा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 01:37 PM ISTकेंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !
देशातील जवळपास 1 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी मिळू शकते. पुढच्या 2 दिवसांमध्ये कॅबिनेटमध्ये सातव्या वेतन आयोग लागू होवू शकतो अशी सुत्रांची माहिती आहे. बुधवारी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
Jun 27, 2016, 04:47 PM ISTसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीपेक्षा मिळणार जास्त पगार
३० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या शिफापशीपेक्षा अधिक मिळू शकते.
Jun 17, 2016, 05:35 PM ISTसातवा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांना १ ऑगस्टपासून ६ महिन्यांच्या फरकासह वाढीव पगार
सातवा वेतन आयोगाची केंद्र सरकारचे ४७ लाख कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी गुडन्यूज आहे. १ ऑगस्टपासून पगार वाढणार असून सहा महिन्यांचा फरकही मिळण्याची शक्यता आहे.
Jun 14, 2016, 06:42 PM ISTसातवा वेतन आयोग : या कॅलक्युलेटरने जाणून घ्या तुमचे किती वेतन वाढेल
केंद्रीय कर्मचाऱ्याना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. अनेक दिवसांपासून कर्मचारी याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार आहे.
Jun 9, 2016, 02:18 PM ISTसातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचं मूळवेतन वाढणार
केंद्र सरकार सध्या एका प्रस्तावावर विचार करतंय जो कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनाशी संबंधित आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन हे २४ हजार रुपये होणार आहे.
May 11, 2016, 03:57 PM IST