seventh pay commission

सातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरीच्या दुप्पट होणार वेतन

सातवा वेतन आयोगाची शिफारस केंद्र सरकार लवकर लागू करु शकते. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन त्यांच्या बेसिक सॅलरी म्हणजे मूळ वेतनाच्या दुप्पट होऊ शकते.

Feb 16, 2016, 03:48 PM IST

किती वाढणार पगार?, वयोमर्यादा बदलली का?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, त्यासोबत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही दिलासा देणारी आहे, कारण केंद्रानंतर राज्य सरकारही या शिफारशीची चाचपणी करून वेतन आयोग लागू करतं.

Nov 17, 2015, 09:32 PM IST

सातव्या वेतन आयोगात पगारात १५-२० टक्के होणार वाढ!

सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची भेट मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार जवळपास १५-२० टक्क्यांनी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तर कमीतकमी मूळ पगार वाढवून १५ हजार केला जाणार असल्याचं कळतंय. 

Sep 7, 2015, 03:34 PM IST

सातवा वेतन आयोग : तिजोरीवर अंदाजे १.१६ लाख कोटीचा भार

सातव्या वेतन आयोगाचा अहवाल येण्यास आणखी चार महिने वेळ लागणार आहे,  केंद्रीय मंत्रिमंडळाने सातव्या वेतन आयोगाला डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयोगाच्या शिफारशी आता नव्या वर्षात सरकारकडे येणार आहेत.

Aug 27, 2015, 08:54 AM IST

केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगाची घोषणा

केंद्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाची घोषणा केलीय. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आज केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली.

Sep 25, 2013, 01:20 PM IST