sexual harrasment

लैंगिक शोषणाच्या आरोपांवर सरदार सिंगनं दिलं स्पष्टीकरण

मुंबई : आपल्या होणाऱ्या पत्नीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात अडकलेल्या भारतीय हॉकी संघाचा कप्तान असणाऱ्या सरदार सिंगने आता या प्रकरणावर भाष्य केले आहे.

Feb 4, 2016, 01:41 PM IST

... भारतातल्या या युनिव्हर्सिटीत होतं सर्वाधिक लैंगिक शोषण

माहितीच्या अधिकारातून एक धक्कादायक माहिती समोर आलीये. नवी दिल्लीतल्या १६ शिक्षण संस्थांमधून लैंगिक शोषणाच्या तब्बल १०१ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Nov 26, 2015, 12:56 PM IST

"या देशात मुलगी म्हणून कुणीही जन्माला येऊ नये"

लैंगिंक अत्याचाराची शिकार ठरलेली आयएएस ऑफिसर रिजू बाफना यांनी फेसबुकवर आपली आपबिती पोस्ट केलीय. रिजू यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या सुनावणीवरील कायदेशीर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. रिजू सध्या मध्य प्रदेशच्या सिवनीमध्ये कार्यरत आहे. 

Aug 4, 2015, 12:23 PM IST

नशेचे इंजेक्शन देऊन लैंगिक शोषण करत होता माझा सासरा

 लखनऊमध्ये एका महिलेने सेल्स टॅक्स विभागात कमिश्नर पदावर असणाऱ्या आपल्या सासऱ्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले आहेत. बंधक बनवून सासरा लैंगिक शोषण करीत होता अशी तक्रार पीडित महिलेने लखनऊ पोलिसांमध्ये दिली आहे. 

Jan 21, 2015, 06:46 PM IST

सासूने मुलाच्या मित्राकडून केले सूनेचे लैंगिक शोषण

हरियाणातील सिरसामध्ये एका महिलेने आपल्या मुलाच्या साथीने आपल्या सूनेचे जबरदस्तीने बाहेर लैंगिक शोषण केले. पतिच्या मित्राशीही तिला संबंध बनविण्यासाठी भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात केस दाखल केली आहे.

Dec 12, 2014, 06:54 PM IST