shaheen shah afridi

World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणांची BCCI ला सूचना

World Cup 2023: वर्ल्डकपमधील (World Cup) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. नवरात्रीमुळे भारत-पाकिस्तान सामन्याच्या नियोजित वेळेत बदल होऊ शकतो. सध्याच्या वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबरला अहमदाबामध्ये दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत. 

 

Jul 26, 2023, 09:11 AM IST

Video: पाकिस्तानच्या शाहीन अफ्रिदीने रचला इतिहास; एकाच ओव्हरमध्ये केला 'हा' कारनामा; पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय!

Shaheen Shah Afridi, T20 Blast 2023:  शाहीन आफ्रिदीने एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेत इतिहास रचलाय. अशी कामगिरी करणारा आफ्रिदी जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

Jul 1, 2023, 03:35 PM IST

WATCH: "मी जखमी झालो नव्हतो, मला..." Shaheen Shah हे काय बोलला? तुफान व्हायरल होतोय Video!

Shaheen Shah Afridi Video Viral: शाहीन अफरीदी (Pakistan Pacer Shaheen Shah) आणि हारिस राऊफ (Haris Rauf) ही दोघं दुखापतग्रस्त असल्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये (Pakistan vs England) संधी मिळाली नाही.

Dec 8, 2022, 07:27 PM IST

किंग कोहली आणि सुर्यकुमारचा जलवा कायम, ICC ने दिली 'Most Valuable Team' मध्ये जागा!

T20 World Cup 2022 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये Virat Kohli आणि Surya Kumar Yadav ने मोलाची कामगिरी केली होती. त्यानंतर आता आयसीसीने नव्या अंदाजात दोघांच्या कौशल्याचं कौतूक केलंय.

Nov 14, 2022, 06:40 PM IST

T20 World Cup आधी पाकिस्तानला मोठा झटका, आता दुसरी संधी नाही...

23 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानची टीम मेलबर्नमध्ये (India VS Pakistan in T20 World Cup) उतरेल तेव्हा...

Oct 19, 2022, 08:10 PM IST

एक घाव दोन तुकडं! पाकिस्तानी बॉलरने केले स्टम्पचे 2 तुकडे, तुम्हीही Video बघतच रहाल...

आसिफ महमूदने केले मिडल स्टंपचे 2 तुकडे, व्हिडीओ एकदा पाहाच...

Sep 20, 2022, 07:58 PM IST

Asia Cup सुरु असतानाच मोठी बातमी, तो घातक बॉलर परततोय, Video द्वारे केली घोषणा

India vs Pakistan दुखापतीतून सावरत पुनरागमनासाठी होतोय सज्ज, टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार

Sep 6, 2022, 08:11 PM IST

Ind Vs Pak Asia Cup 2022: तो तिथे काय करतोय? टीममध्ये नसतानाही हा खेळाडू पोहोचला दुबईला

संघात समावेश नसतानाही संघाबरोबर या खेळाडूला पाहून क्रिकेट चाहते हैराण

Aug 23, 2022, 09:51 PM IST

T20 World Cup: शाहीद आफ्रिदी आपला होणारा जावई शाहीन आफ्रिदीवर संतापला? पाहा काय म्हणाला

पाकिस्तानचा  (Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने  (Shahid Afridi)  'बाबर आर्मी'च्या पराभवासाठी आपला जावई शाहीन शाह आफ्रिदीला  (Shaheen Shah Afridi) जबाबदार धरले आहे.

Nov 12, 2021, 09:50 PM IST

शाहीद अफ्रिदीच्या मुलीसमोर भल्या-भल्या अभिनेत्री फिक्या

पाकिस्तान क्रिकेट  संघाचा माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीची मोठी मुलगी सध्या तुफान चर्चेत आहे. 

 

Mar 8, 2021, 05:27 PM IST