shaheen shah afridi

WC 2023 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 2 मॅचविनर खेळाडू बाहेर..

World Cup 2023 Pakistan Squad : 1992 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर गेल्या 33 वर्षात पाकिस्तानला अशी कामगिरी पुन्हा करता आली नाही. आता 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. 

Sep 22, 2023, 02:39 PM IST

मिठी, एकत्र जेवण अन्... लग्न सोहळ्यातच शाहीन आफ्रिदी-बाबर आझमचा Bromance! पाहा Videos

Babar Azam Shaheen Shah Afridi Wedding Video: आशिया चषकच्या 'सुपर-4' सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर बाबर आणि शाहीन शाह आफ्रिदीमध्ये ड्रेसिंग रुममध्ये वाद झाल्याची चर्चा होती.

Sep 20, 2023, 12:10 PM IST

पहिल्या लग्नाच्या अवघ्या सात महिन्यांनी शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा लग्न करणार; कारण पाहाच

Shaheen Shah Afridi Getting Married : तिथे मात्र संघातील एका खेळाडूच्या खासगी आयुष्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. हा खेळाडू आहे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी. 

 

Sep 14, 2023, 05:01 PM IST

'तुम्ही विचार केला नसेल इतका विराट....', पाकिस्ताना खेळाडूचं मोठं विधान; म्हणाला 'के एल राहुलसाठी वाईट वाटतंय'

Asia Cup 2023: आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दरम्यान या विजयानंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी खेळाडूही मागे नाहीत. 

 

Sep 12, 2023, 10:55 AM IST

'आधी तुझ्या हातावरचा बँड काढ', इमाम-उल-हकने रोखलं; बुमराहने पुढच्याच चेंडूवर केलं असं काही; पाहा VIDEO

आशिया कपमधील सुपर 4 फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने तब्बल 228 धावांनी हा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यातील काही क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

 

Sep 12, 2023, 10:11 AM IST

विराट कोहलीच क्रिकेटचा 'बादशाह'; तेंडुलकर, पाँटिग कुठे?

आशिया कपमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं. यासह त्याने 13 हजार धावा पूर्ण केल्या. 

 

Sep 11, 2023, 07:28 PM IST

पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली, कोहली-राहुलने धुतलं... विजयासाठी 357 धावांचं लक्ष

लंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली, भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 

 

Sep 11, 2023, 06:40 PM IST

IND vs PAK : कोण म्हटलं KL Rahul संपला? भावानं खणखणीत शतक ठोकलंय; पाहा Video

KL Rahul Century : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेल्या गेलेल्या सामन्यात केएल राहुलने धमाकेदार सेंच्यूरी पूर्ण केली. त्यावेळी केवळ 100 बॉलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेतला.

Sep 11, 2023, 06:37 PM IST

पाकिस्तानने मन जिंकलं राव..! शाहीनने 'चिमुकल्या बुमराह'साठी पाठवलं खास गिफ्ट; पाहा Video

PAK vs IND Viral Video : बुमराह भाई आणि भाभी यांचे खूप खूप अभिनंदन, देव तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवो, असं शाहीन आफ्रिदी बुमराहला म्हणताना दिसतोय.

Sep 10, 2023, 11:20 PM IST

हॅरिस रौफने मोडला शोएब अख्तरचा 'तो' रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा चौथा पाकिस्तानी खेळाडू!

Haris Rauf, fastest 50 ODI wickets : सध्या सुरू असलेल्या आशिया कप (Asia Cup) सामन्यामध्ये हॅरिस रौफने दमगार कामगिरी करत 50 विकेट पूर्ण केल्या आहेत. 

Sep 7, 2023, 05:12 PM IST

बॉलिंग नाय भेटली रे... नाहीतर बुमराहने जिरवलीच असती; बॅटिंग करताना उतरवला पाकड्यांचा माज; पाहा Video

Jasprit Bumrah Viral Video : जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नाही तर बॅटिंगमध्ये जलवा दाखवला. पाकिस्तानच्या तिकडीसमोर भारतीय फलंदाज पत्त्यासारखे गडगडले. 

Sep 3, 2023, 05:48 PM IST

रोहित उभ्याउभ्याच Out! शाहीन आफ्रिदीच्या Yorker ने भारतीयांना फुटला घाम! पाहा Video

Shaheen Shah Afridi Yorker Video: पाकिस्तानने आशिया चषक 2023 मधील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्याने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Aug 31, 2023, 01:00 PM IST

'विराटला अडचणीत आणलं तर...'; भारत-पाकिस्तान सामन्याच्या Winner संदर्भात भाकित

Asia Cup 2023 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हाय व्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी होणार असून या सामन्यापूर्वीच एका माजी विश्वविजेत्या खेळाडूने कोणता संघ जिंकेल आणि कोणता पराभूत होईल हे कशावर अवलंबून असेल याबद्दल भाष्य केलं आहे.

Aug 31, 2023, 11:34 AM IST

हॅरिस रौफ आणि शाहीनसाठी प्लॅन काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अजित आगरकरांनी दिलं भन्नाट उत्तर!

Ajit Agarkar Press Conference: आशिया कपमध्ये सर्वांत रोमांचक सामना असेल तर तो भारत पाकिस्तान सामना. या सामन्याकडे जगाचं लक्ष असेल. त्यावरून आजच्या पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टरला प्रश्न विचारण्यात आला.

 

Aug 21, 2023, 06:27 PM IST

जाळ अन् धूर संगच...! शाहीन आफ्रिदीने पदार्पणातच 2 Yorker वर काढलेल्या 2 विकेट्स पाहाच

Shaheen Shah Afridi Yorker Video: विशेष म्हणजे शाहीन शाह आफ्रिदीची या स्पर्धेतील पहिलाच सामना होता. त्याने पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स घेत धावांचा पाठलाग करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का दिला. याच 2 धक्क्यांमुळे शाहीन शाह आफ्रिदीच्या संघाला विजय सुखकर झाला.

Aug 3, 2023, 04:24 PM IST