shahnawaz pradhan

'Mirzapur' फेम अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Shahnawaz Pradhan passes away: 'मिर्झापूर' आणि 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सारख्या वेब सीरिजसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Feb 18, 2023, 08:41 AM IST