shahrukh khan fans

मुलगी सुहानाच्या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार शाहरुख खान!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत एका स्पाय थ्रिलर चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

Nov 21, 2023, 05:24 PM IST

तिच्या आयुष्यात शाहरुख खऱ्या अर्थाने ठरला 'किंग', कॅन्सरग्रस्त महिलेची शेवटची इच्छा पूर्ण

Shah Rukh Khan Helps Cancer Patients: शाहरूख खानचं जगभरात अनेक चाहते आहेत. फक्त देशातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात त्याचे चाहते आहेत. सध्या शाहरूखनं असं काम केलंय की तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. शाहरूखच्या 'त्या' कृतीनं चाहत्यांची (Shah Rukh Khan Video Call Cancer Patient) मनं जिंकून घेतली आहेत. 

May 23, 2023, 07:09 PM IST

Pathaan पाहायला जाणाऱ्यांना मिळतायेत फटके; कोण करतंय शाहरूख खानच्या फॅन्सला मारहाण?

Shah rukh khan, pathaan:  पठाण पाहायला गेला त्यावेळी मारहाण झालीय का? याची पडताळणी आम्ही सुरू केली.  त्याचं सत्य आता समोर आलंय.

Jan 31, 2023, 10:32 PM IST

Aryan Khan Gets Bail : आर्यनला जामीन, मन्नतवर जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी

ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला अटक केली होती

Oct 28, 2021, 07:06 PM IST