shakti kapoor

#METOO मध्ये ब्लॅकमेलींग जास्त- शक्ती कपूर

#METOO मोहिमेमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप शक्ती कपूर यांनी केला आहे.

Oct 15, 2018, 10:47 PM IST

श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापूरेची 'लव्हस्टोरी'

शिवांगी यांनीही एकेकाळी मोठ्या पडद्यावर काम केलंय...

Jul 10, 2018, 03:20 PM IST

कोणाशी करणार श्रद्धा लग्न? ; वडील शक्ती कपूर यांनी केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर खूप वर्षांनंतर 'द जर्नी ऑफ कर्मा' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहेत.

Apr 27, 2018, 08:08 PM IST

पूनम पांडेचे मोठ्या पडद्यावर कमबॅक ; टिझर आऊट

बॉलिवूड अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन पूनम पांडे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 

Apr 27, 2018, 06:02 PM IST

रक्तधार चित्रपटामध्ये शक्ती कपूर साकारणार तृतीयपंथीयाची भूमिका

शक्ती कपूर 'रक्तधार' या आगामी चित्रपटामध्ये एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहेत.

Oct 3, 2017, 01:10 PM IST

कपिलच्या शोमध्ये शक्ती कपूरची उडवली खिल्ली, श्रद्धा कपूर नाराज

 कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील भांडण शांत व्हायला एक महिना लागला, त्यानंतर सर्व काही शांत होते. आता पुन्हा एकदा कपिल शर्माचा शो वादात आला आहे. 

May 17, 2017, 06:33 PM IST

श्रद्धाच्या प्रेमात वडील शक्ती कपूर व्हिलन?

फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर हे दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत.

Dec 29, 2016, 04:56 PM IST

शक्ती कपूरच्या निधनाच्या अफवांना मुलांने फेटाळले

बॉलीवूड़ अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांतने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या अफवेचे खंडन केले असून अत्यंत बकवास पसरविल्या जात आहेत. 

Feb 23, 2015, 08:17 AM IST

श्रद्धाचा नाच आयटम डान्स नाही- शक्ती कपूर

‘आशिकी २’ सिनेमानंतर एकदम प्रसिद्धी पावलेली श्रद्धा कपूर आता करण जोहरच्या उंगली या सिनेमात आयटम साँग करणार आहे. मात्र या तिच्या डान्सला आयटम साँग म्हणण्याला तिचे वडील शक्ती कपूर यांचा मात्र विरोध आहे.

Sep 26, 2013, 04:14 PM IST

व्हिलन वडिलां(शक्ती कपूर)वर ओरडायची श्रद्धा

अभिनेता शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरला आपल्या वडिलांनी खलनायकाची भूमिका करणे आवडत नव्हते. ‘रॉकी’, ‘कुर्बानी’, ‘हिम्मतवाला’ और ‘हीरो’, सारख्या चित्रपटांत खलनायकाची भूमिका बजवणारा शक्ती कपूर बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध खलनायक म्हणून नावारुपाला आला.

Apr 15, 2013, 03:31 PM IST

लग्न समारंभात `आऊ` शक्ती कपूरचा अतरंगी पोषाख

साधारणतः एखाद्या लग्न सोहळ्याला किंवा त्यानंतरच्या मेजवानी आपल्याला बोलावलं, तर आपण आपल्या ऐपतीप्रमाणे चांगले कपडे घालून जातो. त्यात जर सेलिब्रिटींची पार्टी असेल, तर सेलिब्रिटी जास्तच भरजरी आणि चांगले कपडे घालून नव विवाहीत जोडप्याला शुभेच्छा देतात. मात्र सेलिब्रिटी जर शक्ती कपूर असेल, तर?

Oct 29, 2012, 08:49 AM IST