Farhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग
Farhan Akhatr नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 05:42 PM ISTफरहान अख्तरची मोठी मुलगी Shakya आहे इतकी बोल्ड; पाहून व्हाल आश्चर्यचकित
जर तुम्ही स्टार किड असाल तर तुम्हाला लोकप्रिय होण्यासाठी सोशल मीडियावर एक्टिव्ह असावं लागेल. मग बघा तुमचं फॅन फॉलोइंग कसं वाढतं ते. स्टार किड असण्याचा हाच मोठा बेनिफीट आहे. परंतु फरहान अख्तरची मुलगी असूनही शाक्या अख्तरचे सोशल मीडियावर इतके फॉलोअर्स नाहीत. तरीही तिला याची पर्वा नाही. ती तिच्याच नादात जगते.
Aug 7, 2022, 09:48 PM ISTFarhan- shibani wedding फू बाईss फू; फरहान- शिबानीच्या लग्नात कोणी घातल्या फुगड्या?
बॉलिवूडमध्ये एकदा का लग्नसराईचे वारे वाहू लागले की, चाहत्यांच्या नजरा आपोआपच इथे वळू लागतात.
Feb 23, 2022, 03:06 PM ISTशिबानी दांडेकरने लग्नानंतर बदललं स्वतःचं नाव, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
लग्नानंतर स्वतःच्या नावात बदल करत शिबानी दांडेकरचा मोठा निर्णय...
Feb 23, 2022, 12:41 PM IST