स्मशानातून आल्यावर आंघोळ करण्याची आणि कपडे बदलण्याची का आहे प्रथा? शास्त्रीय कारण काय?
Funeral Tradition : हिंदू धर्मात स्मशानातून आल्यावर कपडे बदलण्याची आणि आंघोळ करण्याची प्रथा आहे. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही महत्त्वाची कारणे आहेत.
Aug 29, 2024, 03:47 PM ISTप्रेत जळल्यानंतर स्मशानातील राखेचं काय करतात?
Trending Quiz: राख नदीत सोडण्याचं वैज्ञानिक कारण देखील आहे. नद्या जिथून वाहतात तिथली जमिन उपजाऊ करतात. शरीर जळल्यानंतर जी राख असते त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. जी जमिनीला कसदार बनवते. यामुळे मृतदेहाच्या राखेमुळे जमिन कसदार बनण्यास मदत होते असे सांगितले जाते.
May 28, 2024, 04:53 PM ISTलोक रात्रीच्या वेळी स्मशानातून जाणे टाळतात कारण....
बहुतांश समज-गैरसमज हे मानसिक कारणातून येतात. असे असले तरीही काही लोक दोन गोष्टी प्रामुख्याने सांगतात. ज्याद्वारे ते स्मशानातून जाणे टाळण्याचे समर्थन करतात.
Apr 29, 2018, 04:59 PM IST