shani chandra yuti impact

Grahan Yog : तूळ राशीत चंद्र केतुच्या युतीने धोकादायक ग्रहण योग, 'या' 3 राशींनी गुरुवारपर्यंत रहावे सतर्क

Chandra Ketu Yuti : तूळ राशीत चंद्र केतुच्या युतीने अत्यंत घातक असा ग्रहण योग तयार झाला आहे. या अशुभ योगामुळे तीन राशींच्या लोकांना गुरुवारी म्हणजे 27 जुलै संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांपर्यंत सतर्क रहावं लागणार आहे. 

 

Jul 26, 2023, 12:56 PM IST