shani dev vakri

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरु वक्री, तर 700 वर्षानंतर 5 महायोग! 'या' राशींची भावंड होणार मालामाल

Raksha Bandha Mahayog : भावा बहिणीच्या प्रेमाचा सण अतिशय खास आहे. यंदा रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरुची युती आणि तर  700 वर्षानंतर 5 महायोग जुळून आले आहेत. यामुळे काही राशींच्या भावंडांना धनलाभाचे योग आहेत. 

 

Aug 30, 2023, 05:15 AM IST

Shani Vakri 2023 : वक्री शनिमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' राशींना लागणार बंपर लॉटरी?

Saturn Retrograde 2023 : शनिदेव 17 जूनला कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहे. शनि कुंभ राशीत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. शनि वक्रीमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. हे योग शुभ मानले जातात. 

 

Jun 9, 2023, 08:30 AM IST

Rajyog 2023 : शनि व्रकीमुळे 3 मोठे राजयोग, करोडपती होणार का'या' 6 राशी?

Shani Vakri 2023 : शनि 17 जून 2023 ला रात्री 10.48 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 8.26 वाजता कुंभ राशीत पुन्हा येणार आहे. या राशीत तो 2025 पर्यंत राहणार आहे. 

Jun 6, 2023, 10:52 AM IST

Shani Vakri 2023 : लवकरच शनी वक्री! केंद्र त्रिकोण राजयोगमुळे कोणाला लॉटरी, तर कोणाला नरक?

Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषात शनि हा कर्माचा कारक आणि न्यायाचा कारक मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, तो कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, त्याच्या हालचालीचा सर्व राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांवरही परिणाम होतो.

May 27, 2023, 10:14 AM IST

23 ऑक्टोबरपर्यंत शनिदेव मकर राशीत वक्री अवस्थेत, तीन राशींसाठी ठरणार फलदायी

वैदीक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव मकर राशीत वक्री स्थितीत आहे. 13 जुलैपासून वक्री अवस्थेत असून ही स्थिती 23 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

Aug 24, 2022, 01:43 PM IST