shani guru gochar

Shani Guru Yuti: गुरु-शनी ग्रहांचं दुहेरी गोचर; 'या' राशींचं नशीब पालटण्याची शक्यता

Shani Guru Yuti: 6 एप्रिलपर्यंत शनिदेव राहूच्या नक्षत्र शताभिषा नक्षत्रात विराजमान असेल आणि त्यानंतर गुरूच्या नक्षत्रात पूर्वा भद्रामध्ये प्रवेश कऱणार आहे. अशा परिस्थितीत शनी आणि गुरूचे हे दुहेरी गोचर दुहेरी परिणाम देणार आहे. 

Feb 18, 2024, 07:45 AM IST

Shani-Guru Gochar: गुरु-शनीच्या गोचरमुळे 'या' राशींचं नशीब उजळणार; मिळू शकतो अमाप पैसा

Saturn And Jupiter 2024: 6 एप्रिलपर्यंत शनी राहूच्या शताभिषा नक्षत्रात प्रवेश असणार आहे. यानंतर ते गुरूच्या पूर्वाभद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत शनि आणि गुरू दुहेरी परिणाम देण्यास तयार आहेत.

Feb 6, 2024, 08:17 PM IST

Shani-Guru Gochar: नवीन वर्षात गुरु-शनी चमकवणार 'या' राशींचं नशीब; मोठा लाभ मिळण्याची शक्यता

Shani-Guru Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु आणि शनि या दोन्ही ग्रहांमुळे तुमची इच्छा प्रत्येक क्षेत्रात यशासोबत पूर्ण होऊ शकते. यावेळी काही राशीच्या लोकांसाठी शनी आणि गुरू खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकणार आहेत.

Dec 12, 2023, 10:45 AM IST