shani retrograde

Shani Vakri : शनीची वक्री चाल 'या' राशींच्या आयुष्यात घेऊन येणार वादळ; कलह आणि धनहानीची शक्यता

Saturn Retrograde 2023 : वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये, शनी हा एक अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो. शनीदेवांच्या वक्री स्थितीचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Jul 5, 2023, 10:16 PM IST