shantanu moghe performs natak while having fracture

Shantanu Moghe: '... त्यानंतरही शंतनू मोघेने रंगमंचावर साकारला अभिनय' प्रिया मराठेची भावूक पोस्ट व्हायरल

कलाकारांचे आयुष्य हे कधीच सरळं नसतं. त्यांच्या आयुष्यात (Shantanu Moghe News) अनेक चढउतार हे असतातच. त्यातून स्टेजवर काम करताना अनेक अडथळे त्यांना पार करावे लागतात, अशावेळी मग कुठेलही शारिरीक व्यंग असो नाहीतर इतर त्रास प्रत्येक अडचणींना सामोरे जात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते आपल्या समोर आलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देतात. त्यामुळे त्यांच्या जिद्दीला दाद द्यावी तेवढीच कमी. अशा एक हरहुन्नरी अभिनेत्यानं पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही स्टेजवर उभं राहून नाटकं सादर केले.

Apr 6, 2023, 05:51 PM IST