sharad pawar

Supriya Sule : राष्ट्रवादीच्या नव्या जबाबदारीनंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

Supriya Sule working president in NCP :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज संघटनात्मकदृष्ट्या मोठा बदल करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.संघनेत बदल करत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली.  

Jun 10, 2023, 03:08 PM IST

NCP : शरद पवार यांचं धक्कातंत्र, अजित पवार साईड ट्रॅकवर? दादा म्हणतात 'हृदयात महाराष्ट्र...'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशीच शरद पवार यांचं धक्कातंत्र पाहिला मिळालं. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करत पवारांना मास्टरस्ट्रोक लगावला आहे. 

Jun 10, 2023, 02:45 PM IST

Video : शरद पवार भाषण करताना अजित पवार याचं काय चाललं होतं?

Sharad Pawar : काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची वक्तव्य केल्यानंतर आता शरद पवार यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत. शरद पवार यांनी शनिवारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षांची घोषणा केली. पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पवार यांनी ही घोषणा केली

Jun 10, 2023, 02:44 PM IST

Sharad Pawar Announcement : शरद पवार यांनी भाकरी फिरवली, काय होती अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया?

Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं. अशा या पवारांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली

Jun 10, 2023, 01:34 PM IST

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर 'ही' जबाबदारी

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Jun 10, 2023, 01:11 PM IST

औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

आदिवासी एकता परिषदेसाठी वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे जळगाव जिल्ह्यच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी औरंगजेबाचे फोटो लावल्याने काय फरक पडतो असा सवाल उपस्थित केला.

 

Jun 9, 2023, 07:01 PM IST

पवारांना जीवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलताना CM शिंदेंचा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष आरोप! म्हणाले, "औरंगजेब, टिपू..."

CM Eknath Shinde On Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांना ट्वीटरवरुन देण्यात आलेल्या धमकीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आवश्यकता असल्यास पवारांची सुरक्षा वाढवली जाईल असंही म्हटलं आहे. मात्र याचवेळेस त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Jun 9, 2023, 06:29 PM IST