विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडला
प्रताप नाईक, झी मीडिया, कागल कोल्हापूर : कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात सामील होऊन तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय.. कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार मिळालाय.
Aug 23, 2024, 09:35 PM ISTउद्धव ठाकरेंकडून 'महाराष्ट्र बंद'चा निर्णय मागे, म्हणाले 'उद्या मी सकाळी 11 वाजता...'
Uddhav Thackeray On Maharashtra bandh : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदची परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.
Aug 23, 2024, 07:07 PM ISTVIDEO | 'संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा' शरद पवारांचं आवाहन
Pawar s Appeal To Withdraw The Closed Down
Aug 23, 2024, 06:10 PM ISTMumbai | मुख्यमंत्र्यांनी असं बोलायला नको होतं, शरद पवारांचं शिंदेंना उत्तर
Sharad Pawar reaction on Eknath Shinde statement in the Badlapur case
Aug 23, 2024, 05:00 PM ISTउद्या दुपारी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा - उद्धव ठाकरे
Strictly observe bandh till 2 pm tomorrow - Uddhav Thackeray
Aug 23, 2024, 04:30 PM ISTBig Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटका
महाराष्ट्र बंद बाबत हायकोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण मांडले आहे. कोर्टाने मांडलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
Aug 23, 2024, 04:23 PM IST'म्हणून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद', शरद पवार यांनी सांगितलं कारण... लोकांना आवाहन
Maharashra Band : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराविरोधात राज्यात संतापाचं वातावरण आहे. बदलापूर अत्याचार घटनेविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
Aug 23, 2024, 03:00 PM IST'त्याच्या बापाला पण...', निलेश राणेंवर राऊत संतापले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'फडणवीस तोंड...'
Sanjay Raut Slams Nilesh Rane: पत्रकारांनी निलेश राणेंनी नोंदवलेल्या मतावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी संतापलेल्या स्वरामध्ये या वक्तव्यावरुन थेट राज्याच्या गृहमंत्र्यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवली.
Aug 22, 2024, 12:20 PM ISTMPSCच्या आंदोलनात शरद पवार होणार सहभागी; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पवारांचं ट्विट
Sharad Pawar Hints To Join MPSC Exam Protest
Aug 22, 2024, 10:40 AM ISTगृह मंत्रालयाच्या निर्णयावर निलेश राणेंचा आक्षेप; म्हणाले, 'शरद पवारांना कोण मारणार आणि...'
Nilesh Rane Questions Centre Government Decision On Sharad Pawar: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावर नारायण राणेंच्या पुत्राने नोंदवला आक्षेप
Aug 22, 2024, 09:11 AM IST
यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णय
Centre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.
Aug 22, 2024, 08:49 AM IST'...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन...'; शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम
Sharad Pawar Warning To Government: शरद पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील इशारा राज्य सरकारला दिला आहे.
Aug 22, 2024, 07:03 AM ISTSharadPawar | राज्यात परिवर्तनाचा मूड, शरद पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा
Sharad Pawar Statment on Badalapur Incident
Aug 21, 2024, 09:40 PM ISTVIDEO | शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र; विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कार्याची आढावा बैठक
Sharad Pawar And Sunetra Pawar To Share Stage In Baramati Vidya Pratishthan Event
Aug 18, 2024, 05:45 PM ISTएकत्र निवडणुका घेऊन दाखवा, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सवाल
Sharad Pawar asks PM Modi to hold elections together
Aug 17, 2024, 08:05 PM IST