वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करतात, राज्यात निवडणुका घेऊन दाखवाः शरद पवार
Sharad Pawar Criticize And Question PM Modi One Nation One Election
Aug 17, 2024, 02:55 PM IST'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही, '1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो'
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीला तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर मविआनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांना चांगलाच टोमणा मारला आहे.
Aug 16, 2024, 10:39 PM ISTवक्फ बोर्डावरून उद्धव ठाकरे यांचं मोदी सरकारला चॅलेंज, काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट मोदी सरकारला चॅलेंज दिलं आहे.
Aug 16, 2024, 01:52 PM ISTभाजपने देवस्थानच्या जमिनी लाटल्या, जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबईत आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 16, 2024, 12:30 PM ISTसुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा होता? अजित पवार स्पष्टच बोलले
लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा होता. यावर अजित पवार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 15, 2024, 06:06 PM ISTशरद पवारांसोबत जाणार का? अजित पवारांनी दोन शब्दात विषय संपवला, म्हणाले...
Maharastra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असा सवाल विचारला गेला, तेव्हा अजितदादा काय म्हणाले? पाहा
Aug 15, 2024, 05:22 PM ISTबारामतीत पुन्हा पवार वि. पवार! विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील नवी पिढी आमने-सामने
Maharashtra Politics : बारामतीत पुन्हा एकदा पवार वि. पवार लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत अजितदादांचे धाकटे पूत्र विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असून स्वत: अजित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत.
Aug 15, 2024, 03:10 PM IST'20 वर्ष बाप होता तुमचा, तेव्हा नव्हता का..', 'लाज वाटायला हवी' म्हणत चित्रा वाघ यांच्याविरुद्ध संताप
Chitra Wagh Comment On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पक्ष फोडीची सगळी मेडल दिली पाहिजेत अशी खोचक टिका करणारी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.
Aug 14, 2024, 08:59 AM IST'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर
Supriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
Aug 13, 2024, 04:09 PM IST
अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवरून शरद पवार यांची टीका
Sharad Pawar criticizes Ajit Pawar's pink jacket
Aug 12, 2024, 08:45 PM ISTशरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर आज मराठ्यांचं 'जवाब दो' आंदोलन
Maratha Kranti Morcha Jawab Do Andolan At Pune Sharad Pawar Residence
Aug 12, 2024, 11:35 AM ISTपवारांच्या यात्रेचे बॅनर फाडले, मराठा सेवा संघाने बॅनर फाडल्याचा आरोप
पवारांच्या यात्रेचे बॅनर फाडले, मराठा सेवा संघाने बॅनर फाडल्याचा आरोप
Aug 11, 2024, 06:20 PM ISTशरद पवार सोलापूर दौऱ्यावर, भाषणादरम्यान मराठा आंदोलकांच्या घोषणा
शरद पवार सोलापूर दौऱ्यावर, भाषणादरम्यान मराठा आंदोलकांच्या घोषणा
Aug 11, 2024, 06:05 PM IST'कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये, याबाबत मी...'; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ
Supriya Sule Post: सुप्रिया सुळे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली असून कोणीही आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये असं त्यांनी आवाहन केलं आहे.
Aug 11, 2024, 01:23 PM ISTमाझ्या नादाला लागू नका... सुपारी फेक आंदोलनानंनतर राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशारा
Maharashtra Politictics : राज ठाकरेंनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेलं राजकारण थांबता थांबत नाही. राज यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी थेट इशारा दिला आहे.
Aug 10, 2024, 08:46 PM IST