sharad pawar

मुश्रीफांना जागा दाखवा, कागलमध्ये शरद पवारांची गर्जना; म्हणाले 'समरजीतला मंत्री करणार'

Sharad Pawar On hasan Mushrif : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांनी तुतारी फुंकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी बोलताना शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Sep 3, 2024, 09:16 PM IST

मेव्हणे..मेव्हणे.. मेव्हण्यांचे पाहुणे! कोल्हापुरात शरद पवारांची मोहरे वेचायला सुरुवात

 Maharashtra Politics: कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी अनेक मोहरे वेचायला सुरुवात केली आहे. समरजीत घाटगे याच्यानंतर अजित पवार गटात असलेल्या  दाजी आणि पाव्हणे असलेल्या 
दोन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलीय. 

Sep 3, 2024, 09:14 PM IST
Sharad Pawar Kolhapur Visit Samarjeet Ghatge To Join Pawar Camp PT1M21S

'वस्ताद कोण हे कळेल'; समरजीत घाटगेंचं सूचक विधान

Sharad Pawar Kolhapur Visit Samarjeet Ghatge To Join Pawar Camp

Sep 3, 2024, 01:45 PM IST
Kolhapur Samarjeet Ghatge Meets Sharad Pawar Before Joinig PT53S

Kolhapur Samarjeet Ghatge | समरजितसिंह घाटगे 'तुतारी' फुंकणार

Kolhapur Samarjeet Ghatge Meets Sharad Pawar Before Joinig

Sep 3, 2024, 01:10 PM IST
NCP Ajit Pawars KP Patil To Meet Sharad Pawar In Kolhapur PT3M40S

के पी पाटील शरद पवारांच्या भेटीला

के पी पाटील शरद पवारांच्या भेटीला

Sep 3, 2024, 11:35 AM IST

कोल्हापुरच्या आखाड्यात शरद पवारांचा मोठा राजकीय डाव; भाजपचे टेन्शन वाढले

Maharashtra Politics:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.. कोल्हापूरच्या आखाड्यात शरद पवार उतरले आहेत. त्यामुळे शरद पवार कोल्हापुरात कोणते राजकीय डाव टाकणार याचीच चर्चा सुरू झालीय.

Sep 2, 2024, 09:55 PM IST
Sharad Pawar's criticised Prime Minister Modi, when they are in trouble then they apologize PT2M18S

'अंगाशी आलं की माफी मागता', शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

Sharad Pawar's criticised Prime Minister Modi, when they are in trouble then they apologize

Sep 1, 2024, 09:45 PM IST

'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने 'जोडे मारो आंदोलन' सुरु केलं आहे. 

Sep 1, 2024, 06:33 PM IST

शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय.

Aug 30, 2024, 09:25 PM IST

'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Shivaji Maharaj Statue Collapse News: मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

Aug 28, 2024, 01:58 PM IST