Political News| शरद पवारांचा अमित शहांवर जोरदार हल्लाबोल
Sambhajinagar Sharad Pawar Strongly Criticize Amit Shah And PM Modi
Jul 27, 2024, 09:35 AM IST'शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार', अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचा आमदार संतापला, 'पुन्हा अशी चूक...'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हटलं असल्याने राजकारण तापलं आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) विलास लांडे (Vilas Lande) यांनी आक्षेप घेतला आहे.
Jul 22, 2024, 06:04 PM IST
कधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी'; एकाच दिवशी वाढदिवस; भल्याभल्यांची 'शाळा' घेणारे 2 दिग्गज कितवी शिकलेयत माहितेय का?
कधीकाळचे राजकीय शत्रू 2 मित्र आता एकत्र सत्तेत आहेत. नेतृत्व, संभाषण कौशल्य, राजकारणाचा अभ्यास, प्रशासनावरील पकड, वेळप्रसंगी बेरकी राजकारण अशा अनेक गोष्टींचे साम्य दोघांमध्ये आहे.
Jul 22, 2024, 08:18 AM ISTउद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. तर, शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे सरदार आहेत. भाजप मेळाव्यात अमित शाहांनी हल्लाबोल केला. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असा टोला राहुल गांधींनाही लगावला.
Jul 21, 2024, 07:52 PM IST4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्ला
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Jul 21, 2024, 06:41 PM ISTपवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, आरक्षण देऊ शकले नाही- विखे पाटील
Vikhe Patil and Mungantiwar Critise to Sharad Pawar
Jul 21, 2024, 03:00 PM ISTरोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार
रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत.
Jul 19, 2024, 11:33 PM ISTशरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने गोठवलं पिपाणी चिन्ह
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळालाय.. निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या लढ्याला यश मिळालंय
Jul 19, 2024, 11:06 PM ISTछगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरी
Maharashtra politics : छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. शरद पवार आणि अमृता पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
Jul 19, 2024, 06:55 PM ISTनिवडणूक आयोगाने बिगुल आणि पिपाणी चिन्ह गोठावलं
Elections Commission Freeze Pipani and Bigul
Jul 19, 2024, 05:25 PM ISTअकोले विधानसभा मतदरासंघात शरद पवारांची मोर्चेबांधणी; शेतकरी मेळाव्यालाही उपस्थिती
Sharad Pawar Today On North Maharashtra Ahmednagar And Nashik Visit
Jul 19, 2024, 02:00 PM ISTमविआचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं ? तिन्ही पक्षांकडून 288 जागांची चाचपणी
Mavias seat allocation formula 288 seats tested by all three parties
Jul 18, 2024, 05:45 PM IST'राज ठाकरे 2 महिन्यांनी कधी जागे झाले तर...', 'त्या' विधानावरुन शरद पवारांचा टोला
Sharad Pawar Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी आषाढी एकादशीनिमित्त लिहिलेल्या एका खास पोस्टमध्ये जातीपातीच्या राजकारणाचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन पवारांचं उत्तर
Jul 18, 2024, 09:47 AM ISTKarnataka Reservation: 'आरक्षण देताना नोकऱ्या आहेत का याचा विचार करावा' कर्नाटक आरक्षणावर अंबादास दानवेंचं वक्तव्य
Ambadas Danves statement on Karnataka reservation should be considered if there are jobs while giving reservation
Jul 17, 2024, 05:30 PM ISTKarnataka Reservation: 'कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात कायदा करा', विजय वडेट्टीवारांची राज्य सरकारकडे मागणी
Vijay Vadettiwars request to the state government Make a law in the state on the lines of Karnataka
Jul 17, 2024, 05:25 PM IST