आधी साहेबांना,मग लेकीला आता सुनेलाही निवडून द्या, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन
First elect the Saheb, then the daughter andNow vote the daughter-in-law too Ajit Pawar's appeal to the Baramati people
Apr 9, 2024, 05:45 PM IST'धमक्या देणाऱ्यांना सरळ करा', म्हणणाऱ्या शरद पवारांना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले 'जर मी धमकी दिली असेल...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून (Ajit Pawar) मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. जाहीर सभेत त्यांनी धमकीचा मजकूर लिहिलेली चिठ्ठीच वाचून दाखवली.
Apr 9, 2024, 04:56 PM IST
Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTLoksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर
Apr 9, 2024, 12:33 PM ISTLoksabha 2024 : मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या फॉर्म्युल्याची घोषणा
Loksabha 2024 : आताची सर्वात मोठी बातमी महा विकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा मिटल्याच म्हटलं जातंय. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून पवार-ठाकरे-पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषदेत घोषणा केली.
Apr 9, 2024, 11:54 AM ISTLoksabha 2024: बारामतीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जुगलबंदी
Loksabha 2024 baramati Juggling between Sharad Pawar and Devendra Fadnavis in Baramati
Apr 8, 2024, 05:45 PM ISTVIDEO | शरद पवार यांनी मांडलं दुष्काळाचं भयाण वास्तव! शरद पवार म्हणाले...
Sharad Pawar On Baramati Drought Hit Villages
Apr 8, 2024, 04:30 PM ISTशरद पवार बारामतीतील दुष्काळी गावातील दौऱ्यावर, परिसराची पाहणी करणार
शरद पवार बारामतीतील दुष्काळी गावातील दौऱ्यावर, परिसराची पाहणी करणार
Apr 8, 2024, 12:45 PM ISTMumbai News : 'या' माणसानं शरद पवारांचं घर फोडलं, म्हणत जितेंद्र आव्हाडांनी कोणावर केले गंभीर आरोप?
Mumbai News : राजकीय रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला.
Apr 8, 2024, 12:19 PM IST
Big News | शरद पवारांनी पक्षाचं नुकसान केलं; कोणी केला खळबळजनक आरोप?
Big News loksabha Election sharad pawar news
Apr 8, 2024, 09:50 AM ISTVIDEO | माढा मतदारसंघासाठी अनिकेत देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट
Baramati Dr Aniket Deshmukh Meet Sharad Pawar For Madha Lok Sabha Candidate
Apr 7, 2024, 05:05 PM ISTभाजपात प्रवेश करणार की नाही? एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'पुढील 15 दिवसांत....'
LokSabha Election: एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती.
Apr 7, 2024, 03:03 PM IST
फडणवीसांनी घरी जाऊन भेट घेतली अन्... सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
Praveen Mane : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या प्रवीण माने यांनी आता अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे.
Apr 7, 2024, 11:29 AM IST'पक्ष फोडण्यात शरद पवार मास्टर'; प्रवीण दरेकरांनी करुन दिली इतिहासाची आठवण
Pravin Darekar : शरद पवार हे पक्ष फोडण्यात मास्टर आहेत अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना प्रवीण दरेकर यांनी हे विधान केलं आहे.
Apr 7, 2024, 09:45 AM ISTJalgaon Lok Sabha : नाथाभाऊ जुळवणार भाजपचं गणित? की उन्मेष पाटील ठरणार 'हुकमी एक्का'?
Jalgaon Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. विद्यमान भाजप खासदाराचा पत्ता कापून नव्या उमेदवाराला संधी दिली. तर विद्यमान खासदारानं बंड करून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं. या सगळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार? पाहूयात पंचनामा जळगाव लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 6, 2024, 09:17 PM IST