Loksabha Election 2024 : सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या खासदारांची यादी; आघाडीवर कोण?
Loksabha Election 2024 : 17व्या लोकसभेमध्ये काही असेही खासदार आहेत ज्यांची संपत्ती मात्र इथं अपवाद ठरते. यापैकी काहींची संपत्ती दोन लाख रुपयेही नाही.
Apr 2, 2024, 12:11 PM ISTविदर्भातील 6 जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती, 6 जागांबाबत नागपुरात खलबतं
Vidarbha BJP Game Plane To Win All Six Seats For Lok Sabha Election
Apr 2, 2024, 10:35 AM IST'शरद पवारांनी आदेश दिला तर मी..'; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
Loksabha Election 2024 Maharashtra Politics: राज्यामध्ये जागावाटपावरुन बैठकी आणि भेटीगाठींचं सत्र सुरु असतानाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात एक वेगळाच पॅटर्न उदयाला येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Apr 1, 2024, 02:46 PM ISTसुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत! पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष
Supriya Sule WhatsApp Status: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असं असतानाच सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
Apr 1, 2024, 10:27 AM ISTशरद पवारांची भाजपाला गुगली! साताऱ्यात उदयनराजेंविरोधात थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी?
Loksabha Election 2024 Satara Constituency: साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत होऊन निवडणूक रंगतदार होईल असं वाटत असतानाच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
Apr 1, 2024, 09:23 AM IST'ईडीची धाड पडल्याची बातमी, रोहित दादांना केलेला फोन अन्...', किरण मानेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले 'हा वाघ...'
या फोटोसोबत त्यांनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
Mar 31, 2024, 06:02 PM ISTMaharastra Politics : 'शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपने...', सुप्रिया सुळेंची सडकून टीका
Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र, सुळे यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
Mar 31, 2024, 05:18 PM ISTभाजपला विकास नकोय तर पवारांना हरवायचंय, उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका
If BJP doesn't want development, Pawar wants to lose, Supriya Sule criticizes BJP on candidature
Mar 31, 2024, 02:35 PM ISTLoksabha2024:लोकसभेसाठी शरद पवार गटाची यादी जाहीर
List of Sharad Pawar group for Lok Sabha announced
Mar 30, 2024, 05:30 PM ISTVIDEO | 'निलेश लंकेंचा पक्ष प्रवेश हा फक्त ट्रेलर'; रोहित पवारांचे सूचक वक्तव्य
MLA Rohit Pawar On Nilesh Lanke Joind Sharad Pawar Camp
Mar 30, 2024, 04:20 PM ISTशरद पवारांनी उदयनराजेंच्या स्टाईलमध्ये उडवली कॉलर
Satara Sharad Pawar Lift Collar In Udayanraje Style
Mar 30, 2024, 02:20 PM ISTVideo: उदयनराजेंना तुम्ही तिकीट देणार का? प्रश्न ऐकताच कॉलर उडवत शरद पवार काय म्हणाले पाहा
Sharad Pawar Showing Collar Video: पत्रकारांनी राष्ट्रवादीला काही वर्षांपूर्वी सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसलेंचा उल्लेख करत शरद पवारांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उदयनराजेंच्या स्टाइलमध्येच उत्तर दिलं.
Mar 30, 2024, 07:15 AM ISTLoksabha 2024: निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा
Nilesh Lanka's resignation from MLA
Mar 29, 2024, 07:55 PM ISTBig News : निलेश लंके यांचा आमदार पदाचा राजीनामा; कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला मोठा निर्णय
निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शरद पवार गटात प्रवेश करुन लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.
Mar 29, 2024, 07:45 PM ISTLoksabha 2024: साताऱ्यात शरद पवारांनी उडवली उदयनराजे स्टाईल कॉलर
Sharad Pawar flew Udayanraje style collar in Satara
Mar 29, 2024, 06:30 PM IST