VIDEO | जोरदार शक्तिप्रदर्शन शशिकांत शिंदेंकडून उमेदवारी अर्ज दाखल
Sashikant Shinde On Filing Nomination For Satara Lok Sabha Constituency
Apr 15, 2024, 03:00 PM ISTAmit Shah | उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमाने शिवसेना फोडली, तर शरद पवारांच्या... - अमित शाह
loksabha election 2024 Amit Shah Target Sharad Pawar Camp Thackeray Camp
Apr 15, 2024, 10:15 AM ISTLoksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली
Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
Apr 15, 2024, 07:19 AM IST
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशारा
Dhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
Apr 14, 2024, 10:47 PM ISTशरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील; 3 दिग्गज नेत्यांचे स्नेहभोजन
Sharad Pawar, Sushilkumar Shinde and Vijay Singh Mohite Patil together in Solapur
Apr 14, 2024, 09:55 PM ISTLoksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?
Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी (Madha Loksabha Politics) एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.
Apr 14, 2024, 08:24 PM ISTशरद पवार, सुशीलकुमार शिंदे, मोहिते पाटील एकत्र; माढा, सोलापूरमधील समीकरणांवर चर्चा
Sharad Pawar Sushil Kumar Mohite Patil Are Come Together
Apr 14, 2024, 04:10 PM ISTपवारांकडून मोदींची पुतीन यांच्याशी तुलना; नेहरुंचाही केला उल्लेख
Sharad Pawar Target Criticize PM Modi
Apr 14, 2024, 03:30 PM ISTLoksabha Election 2024: भाजपनं 400 नाही 543 जागा सांगणं योग्य होईल; पवारांचा टोला
Loksabha Election 2024 Sharad Pawar PC Akluj
Apr 14, 2024, 03:20 PM IST'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका
Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
Apr 14, 2024, 02:11 PM ISTपवार- शिंदे मोहितेंच्या भेटीला, शिवरत्न बंगल्यावर भोजनाचं निमंत्रण
पवार- शिंदे मोहितेंच्या भेटीला, शिवरत्न बंगल्यावर भोजनाचं निमंत्रण
Apr 14, 2024, 12:15 PM ISTVIDEO | शरद पवारांच्या टीकेनंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
Baramati Sunetra Pawar get Emotional Crying after sharad pawar statement
Apr 13, 2024, 09:10 PM ISTVIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं वक्तव्य केल्याने आता नवा वाद उफाळून आला आहे.
Apr 13, 2024, 01:49 PM IST'घड्याळाचे काटे पुन्हा...'; पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा BJP नेत्याचा आरोप
Madhukar Chavan on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असं धक्कादायक विधान भाजपच्या जेष्ठ नेत्याने केलं आहे.
Apr 13, 2024, 08:51 AM ISTकोण मूळ पवार? कोण बाहेरचे पवार? पवार आडनावारून नवा वाद
पवार आडनावावरून नवा वाद सुरू झाला आहे. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार अशी टोलेबाजी शरद पवारांनी केली. त्यावरून महाभारत रंगलं आहे.
Apr 12, 2024, 09:43 PM IST