sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या नेत्याचे नाव घेत प्रसाद ओकने व्यक्त केली इच्छा, म्हणाला 'मला...'

सध्या प्रसाद ओक हा ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान प्रसाद ओकने त्याला कोणत्या राजकीय नेत्याच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, याबद्दल भाष्य केले. 

Apr 6, 2024, 06:11 PM IST

Loksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत

Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट. 

 

Apr 5, 2024, 09:56 AM IST

'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल

Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी

 

Apr 5, 2024, 08:36 AM IST

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमध्ये पंकजा मुंडेंना आव्हान

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात दोन नावांचा समावेश आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकूण सात उमेदवार जाहीर केले आहेत. 

 

Apr 4, 2024, 05:52 PM IST

उदयनराजेंनी शरद पवारांना कॉलर उडवून दिलं उत्तर, म्हणाले 'माझं बारसं जेवलेल्यांना...'

LokSabha Election: उदयनराजे भोसले साताऱ्यातून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मी उभा राहणार म्हणजे राहणार. जे काही पुढे होईल ते पाहू असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांना कॉलर उडवून उत्तर दिलं. 

 

Apr 4, 2024, 05:49 PM IST

Loksabha Election 2024 : आदेशाची पायमल्ली केली तर...; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला Warning

Loksabha Election 2024 : अजित पवार गटावर वाईट 'वेळ'; पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालानं स्पष्ट इशारा देत दिली ताकीद. इथून पुढं ऐकलं नाही तर... ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे काय सुरुये? 

Apr 4, 2024, 07:39 AM IST
Jyoti Mete Arrives Silver Oak To Meet Sharad Pawar For Beed Lok Sabha Constituency PT48S

ज्योती मेटे शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर दाखल

Jyoti Mete Arrives Silver Oak To Meet Sharad Pawar For Beed Lok Sabha Constituency

Apr 3, 2024, 01:55 PM IST

LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान

LokSabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील सभेत बोलताना शरद पवारांचे आभार मानले आहेत. जे आम्हाला इतकी वर्षं जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं असं म्हणत त्यंनी शरद पवारांचे आभार मानले. भाजपाने वर्ध्यात रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. 

 

Apr 3, 2024, 11:57 AM IST

'आम्ही आदेश देतोय की...', जेव्हा बाळासाहेबांनी पवारांना भरलेला दम; म्हणालेले, 'पक्षचिन्ह घड्याळ असलं तरी..'

Balasaheb Thackeray Letter To Sharad Pawar: शरद पवार यांना अगदी वडीलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे पत्र लिहिल्याचा उल्लेख पत्रामध्येच आहे. हे पत्र सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत आहे.

Apr 3, 2024, 10:44 AM IST

'पवार संपले म्हणणाऱ्या नेत्याला अडीच वर्ष...'; शरद पवारांचा फडणवीसांना पॉवरफूल टोला

Loksabha Election 2024 Sharad Pawar Slams Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत त्यांना विरोधी पक्षात बसायला लागलं याची आठवण करुन दिली आहे.

Apr 3, 2024, 09:54 AM IST