sharad pawar

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय अजित पवार गटाकडे? दोन्ही गटांचा अस्तित्वासाठी संघर्ष

Maharashtra NCP Crisis: राज्यसभा निवडणूक तोंडावर असताना शरद पवार गटासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घडाळ हे चिन्ह (NCP Party and Symbol Row) अजित पवार गटाच असल्याने आता मुंबईतल राष्ट्रवादीचं कार्यालय कोणाचं हा प्रश्न समोर आला आहे. 

Feb 7, 2024, 09:40 AM IST

Sharad Pawar : 'या' दिवशी ठरणार राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचं भवितव्य; शिवसेना निकालाहून 'वेगळ्या' निर्णयाची शक्यता

NCP Crisis in Maharashtra : शरद पवारांना सर्वौच्च राजकीय धक्का बसल्यानंतर आता आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. 

Feb 7, 2024, 08:29 AM IST

'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; पक्षाचं चिन्हं, नाव अजित पवार गटाकडे जाताच समोर आला शरद पवारांचा भावनिक व्हिडीओ

Sharad Pawar NCP Video : 'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; थकणार नाही, थांबणारही नाही म्हणत शरद पवार गटाकडून भावनिक व्हिडीओ शेअर. शरद पवार नेमकं काय म्हणाले? पाहा 

 

Feb 7, 2024, 07:01 AM IST

शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा टर्निंग पाईंट? पवारांची कारकिर्द घडवणा-या 8 महत्वाच्या घटना

राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केल आहे. 

Feb 6, 2024, 11:03 PM IST

Ajit Pawar Net Worth : संपत्तीच्या बाबतीत अजित पवारच 'दादा', शरद पवार यांची नेट वर्थ किती?

NCP Party and Symbol : तुम्हाला माहितीये का? संपत्तीच्या बाबतीत देखील अजित पवाराच 'दादा' ठरले (Ajit Pawar Net Worth) आहेत. शरद पवार यांची संपत्ती किती आहे? पाहा...

Feb 6, 2024, 10:05 PM IST

पवार वि. पवार ! कोणाकडे किती आमदार? पाहा निवडणूक आयोगाने काय निकाल दिला...

Pawar vs Pawar : राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय... शरद पवार गटानं अर्ज केला नाही तर त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून नोद होतील, असंही आयोगानं सांगितलंय.

Feb 6, 2024, 08:56 PM IST
Anil Deshmukh on NCP Crisis in Maharashtra PT1M5S

Anil Deshmukh on NCP Crisis: "निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

"निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

Feb 6, 2024, 08:40 PM IST

NCP Crisis: 'पक्षाचा बाप आमच्यासोबत', निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी 'लायकी' काढली, म्हणतात...

NCP Party Symbol Crisis: सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी (NCP Party and Symbol) बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Feb 6, 2024, 08:30 PM IST