Ram Mandir | शरद पवार २२ जानेवारीनंतर अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार, कारणही सांगितलं...
sharad pawar will go to ayodhya ram mandir darshant of ram lalla after 22 jan 2024
Jan 17, 2024, 10:00 AM ISTनाद करा पण पवारांचा कुठं... गर्दीतून एक घोषणा ऐकली अन्... आमदाराने शेअर केलेला Video पाहाच
NCP Chief Sharad Pawar Viral Video: 'पवार साहेबांचा विजय असो...', 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो...' अशा घोषणा गर्दीतून ऐकू आल्या. हा आवाज ऐकून आल्यानंतर पोडियमवर माईक सरळ करणाऱ्या पवारांनी भाषणाला सुरुवात करण्याआधी एक विधान केलं.
Jan 15, 2024, 10:41 AM IST'बाळासाहेब असते तर जोड्याने...'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Maharashtra Politics : घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 14, 2024, 08:21 AM ISTआमंत्रण नाही तरी अयोध्येला जाणार, पण...; शरद पवारांचं मोठं विधान, घराणेशाहीच्या टीकेलाही उत्तर
Ayodhya Ram Mandir : जुन्नरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण अयोध्येला जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटल ंआहे.
Jan 13, 2024, 03:30 PM ISTशिवसेना शिंदेंची, राष्ट्रवादी कुणाची? आता राष्ट्रवादीप्रकरणाचा निकाल लागणार
Maharashtra Politics : शिवसेना शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. आता राष्ट्रवादीचं प्रकरण नार्वेकरांसमोर येणार आहे. येत्या 31 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची की अजित पवारांची याचा फैसला होणार आहे.
Jan 11, 2024, 06:49 PM ISTNCP Crises | शिवसोनेचा निकाल लागला आता राष्ट्रवादी कुणाची? राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी
What About NCP Party
Jan 11, 2024, 06:20 PM IST'खरी शिवसेना' शिंदेंची निकाल लागल्यानंतर पवार 'आम्हाला उत्तम संधी' असं का म्हणाले?
Sharad Pawar On Shiv Sena MLA Disqualification Result: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना महाविकास आघाडीबद्दलही भाष्य केलं आहे.
Jan 11, 2024, 09:54 AM ISTविधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना सल्ला देत म्हणाले...
Shiv Sena MLA Disqualifiation Result : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
Jan 10, 2024, 07:37 PM ISTSharad Pawar on Ajit Pawar | 1967 पासून एकही दिवस रजा घेतली नाही, वयाच्या मुद्यावरून शरद पवारांचा अजित पवारांना टोला
Sharad Pawar Revert Ajit Pawar Question On Age Factor
Jan 9, 2024, 04:10 PM IST'राम मांसाहार करायचा'वर पवार स्पष्टच बोलले, 'ते विधान करायची गरज नव्हती मात्र आव्हाडांनी...'
Sharad Pawar On Awhad Saying Lord Ram Was Non Vegetarian: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांना आव्हाडांच्या विधानावरुन विचारलं गेलं. यावेळेस शरद पवारांनी अयोध्येला जाणार की नाही हे सुद्धा सांगितलं.
Jan 9, 2024, 04:04 PM ISTइंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती, महाराष्ट्रात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
India Alliance : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाराष्ट्रात चार पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे.
Jan 9, 2024, 03:25 PM ISTफडणवीसांना ठाऊक आहे उद्याचा आमदार अपात्रतेचा निकाल? पवारांच्या 'त्या' विधानाने खळबळ
Sharad Pawar On MLA Disqualification: मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Jan 9, 2024, 02:22 PM ISTमहाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? पवार म्हणतात, 'दिल्लीतील आजच्या बैठकीत..'
Sharad Pawar Press Conference: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं. यावेळेस त्यांनी आज दिल्लीत जागावाटपासाठी होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दलही भाष्य केलं.
Jan 9, 2024, 01:52 PM ISTPolitical News | तुम्ही निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे; भुजबळांची पवारांवर टीका
Political news Minister Chhagan Bhujbal Once Again Targets Sharad Pawar
Jan 8, 2024, 12:25 PM ISTअशोक सराफ तुमचा सख्खा मामा आहे का? टोपण नावावरून भडकले राज ठाकरे
आज चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. राज ठाकरे हे मान्यवर म्हणून तिथे पोहोचले आहेत. यावेळी तिथे बोलत असनाता राज ठाकरे यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे कलाकारांनी एकमेकांचा कसा आदर करायला हवा, याविषयी देखील म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 05:07 PM IST