sharad pawar

'अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते' वक्तव्यावरुन 4 तासात शरद पवारांचं घुमजाव, आता म्हणतात...

अजित पवार हे आमचेच नेते असं म्हणणाऱ्या शरद पवार यांनी आता घुमजाव केला आहे. अजित पवार यांनी आता पुन्हा संधी मागू नये, ते आमचे नेते आहेत असं मी म्हटलंच नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एका संभ्रम निर्माण झाला आहे. 

Aug 25, 2023, 02:08 PM IST

'अजित पवार आमचेच नेते, निर्णय घेतला म्हणून काय...'; शरद पवार यांच्या वक्तव्याने खळबळ

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही असे सुप्रिया सुळे यांनी म्हटल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तसेच अजित पवार आमचेच नेते आहेत असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Aug 25, 2023, 09:43 AM IST

केंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत

India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं... 

 

Aug 25, 2023, 08:56 AM IST

'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Aug 25, 2023, 07:31 AM IST

अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News Today: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.

Aug 24, 2023, 01:05 PM IST
NCP MLA RohitPawar On Sharad Pawar Rally In Kolhapur PT1M13S

VIDEO: 25 ऑगस्टला शरद पवारांची कोल्हापुरात सभा

NCP MLA RohitPawar On Sharad Pawar Rally In Kolhapur

Aug 23, 2023, 04:40 PM IST