Sharad Pawar | जालन्यात कोणाच्या सूचनेवरुन लाठीचार्ज? शरद पवारांची विचारणा
Sharad Pawar on Jalna Lathicharge
Sep 2, 2023, 07:45 PM ISTVIDEO | सोलापूर महामार्गावर वाहतुक कोंडी पाहता शरद पवारांच्या ताफ्यानं बदलला मार्ग
sharad pawar s troop changed thier root after dhule solapur highway traffic jam
Sep 2, 2023, 07:10 PM ISTVIDEO: जखमी मराठा आंदोलनकांच्या भेटीसाठी शरद पवार पोहचले जालन्यात
Saharad Pawar Jalna Hospital political news
Sep 2, 2023, 05:35 PM ISTVIDEO: शरद पवारांनंतर उदयनराजे भोसलेही मराठा आंदोलकांच्या भेटीला
Beed Sharad pawar At Sarati to Meet Maratha Agitator
Sep 2, 2023, 05:20 PM ISTमराठा आंदोलन लाठीचार्ज! शरद पवार आणि उदयनराजे भोसले थेट जालन्यात, एकाच व्यासपीठावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज जालन्यात भेट दिली. शरद पवार यांच्यासबह उदयनराजे देखील येथे उपस्थित होते.
Sep 2, 2023, 04:04 PM ISTजालना लाठीचार्जचे राज्यभर पडसाद, संभाजीराजेंचा थेट गृहमंत्र्यांना इशारा, 'खुलासा करा नाहीतर...'
Maratha reservation protest, Lathicharge : मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे (Sambhajiraje) म्हणाले आहेत.
Sep 1, 2023, 08:00 PM ISTजालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, शरद पवारांचा गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप
Jalana Lathicharge Maratha Reservation : जालन्यात वातावरण पेटलं अन् पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर जाळपोळ झाल्याचे व्हिडीओ देखील समोर येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्रालयावर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केले आहेत.
Sep 1, 2023, 07:05 PM ISTVideo: शरद पवारांनी स्वतः ममता बॅनर्जींचा हात पकडून खुर्ची ऑफर केली पण...
CM Mamata Banerjee : मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी यावेळी उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन यांची देखील भेट घेतली होती.
Sep 1, 2023, 02:38 PM ISTPolitical News | 'इंडिया' आघाडीचं 30 सप्टेंबरपर्यंत लोकसभा जागावाटप?
India Alliance To complete Seat Distribution For Lok Sabha Election
Sep 1, 2023, 10:00 AM ISTमोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा, याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणाराय. मात्र देशातील 450 जागांवर रनर अप फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला?
Aug 31, 2023, 10:43 PM IST
'अदानी मोदींच्या इतके जवळचे कसे? अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कोणाचा ? राहुल गांधी यांचा सवाल
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रश्नावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Aug 31, 2023, 05:37 PM ISTMaharashtra | सायरस पुनावालांचे उदाहरण देत सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
NCP Supriya Sule On Syrus Punawla Statement On Sharad Pawar
Aug 31, 2023, 12:00 PM ISTMumbai | शरद पवारांचे मोदी-शाहांना आव्हान
Sharad Pawar Criticize And Targeted to PM Modi And Amit Shah
Aug 31, 2023, 10:35 AM ISTSharad Pawar | शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे, सायरस पुनावाला यांचं वक्तव्य
Sharad Pawar has take Retirement said Cyrus Poonawala
Aug 30, 2023, 08:40 PM ISTशरद पवारांनी निवृत्ती घ्यावी, हुशार माणूस आहे पण...; जीवलग मित्र सायरस पूनावाला यांचं मोठं विधान
शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे असं त्यांचे जीवलग मित्र सायरस पूनावाला म्हणाले आहेत. त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Aug 30, 2023, 06:43 PM IST