sharad pawar

'भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करावी', शरद पवारांचं मोदी आणि शाह यांना आव्हान

मुंबईत विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची बैठक होत आहे, या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत मविआची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. 

Aug 30, 2023, 04:20 PM IST

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाजूनंच होणार? भाजपचे सूतोवाच

शरद पावर की अजित पवार?  राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची याबाबत राष्ट्रवादीच्याच एक बड्या नेत्याने मोठ वक्तव्य केले आहे. 

Aug 28, 2023, 07:09 PM IST

Maharastra Politics : 'त्यादिवशी मला फोन आला अन्...', जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!

Jitendra Awhad On Telgi Scam : बीडमध्ये झालेल्या भाषणात भुजबळांनी (Chhagan Bhujbal) हा मुद्दा उकरून काढला आणि थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Aug 28, 2023, 06:53 PM IST
Thane NCP Sharad Pawar Camp Protest Against Chhagan Bhujbal Controversal Statement PT1M8S

'...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Dhananjay Munde : कृषीमंत्री झालो तर अनेक अडचणी आहेत असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदावर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

Aug 28, 2023, 08:48 AM IST

'पवारसाहेब तुम्हाला शोभत नाही, दादा कोंडकेसारखे डबल मिनिंग जोक...'; भुजबळांचा जोरदार हल्लाबोल!

Maharastra Politics : दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्ही केव्हापासून करायला लागला? तुम्हाला हे शोभत नाय, असं म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal on Sharad Pawar) शरद पवारांवर हल्लाबोल केला. 

Aug 27, 2023, 09:18 PM IST

'कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यासाठी...'; अजित पवारांचा उल्लेख करत कोश्यारी मोठ्याने हसू लागले

Bhagat Singh Koshyari On Ajit Pawar Deputy Cm Post: राज्यपाल पद का स्वीकारलं इथपासून ते राज्यपाल पद सोडण्यापर्यंतच्या अनेक विषयांवर कोश्यारी यांनी मनमोकळेपणे भाष्य करताना अजित पवार आणि शरद पवार यांचाही उल्लेख केला.

Aug 26, 2023, 11:59 AM IST