sharad pawar

'अजित पवार एवढे मोठे कधी झाले? ज्युनिअर लोक पवारसाहेबांना...'; राऊतांचा 'त्या' ऑफरवरुन टोला

PM Modi Offer To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याच्या दाव्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधताना शरद पवारांबद्दलही भाष्य केलं.

Aug 16, 2023, 10:42 AM IST

'शरद पवारांचा पाठिंबा आणल्यास CM पद देण्याची मोदींची अजित पवारांना ऑफर'; मोठा गौप्यस्फोट

PM Modi Offer To Ajit Pawar: मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्र्यांनी अचानक सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतली. मात्र शरद पवार यांनी या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं जाहीर केल्यापासून राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Aug 16, 2023, 10:00 AM IST

आमच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद; अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

शरद पवारांचा आशीर्वाद आमच्यावर आहे असं विधान अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. 

Aug 15, 2023, 11:25 PM IST

शरद पवार की अजित पवार गट? जामीनावर जेलबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीं भेटीगाठी सूरू आहेत. त्यामुळे नवाब मलिक कोणत्या गटात जाणार या चर्चांना उधाण आलं आहे. 

Aug 15, 2023, 03:03 PM IST

सोबत आले तर ठिक नाही तर! काका-पुतण्या भेटीवर नाराजी.. काँग्रेस-ठाकरे गटाचं 'या' गोष्टीवर एकमत

शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवरुन आता राजकारणाला वेग आला आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीत नाराजीचं वातावरण आहे. भविष्यात शरद पवार सोबत आले नाहीत, तर काय करायचं याचा निर्णय आता ठाकरे गट आणि काँग्रेसने घेतला आहे. 

Aug 15, 2023, 02:02 PM IST
Congress leader Nana Patole criticize Sharad pawar and Ajit pawar meet in Secret PT1M16S

Politics | लपून होणाऱ्या भेटी या योग्य नाहीत; नाना पटोलेंची टीका

Congress leader Nana Patole criticize Sharad pawar and Ajit pawar meet in Secret

Aug 15, 2023, 12:25 PM IST

राज ठाकरेंनी दंड थोपटले, म्हणाले 'धोंडा पाडून घेणार नाही, त्यामुळे...'; शरद पवार-अजित पवार भेटीनंतर केली भविष्यवाणी

MNS Raj Thackeray: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार आणि अजित पवार भेटीवरही भाष्य केलं. 

 

Aug 14, 2023, 12:27 PM IST