त्या आमदारांचं काय होणार?; पवार गटाच्या याचिकेवर याच आठवड्यात सुनावणी होणार
Pawar Group Hearing on the Petition
Sep 11, 2023, 04:55 PM ISTनिवडणुकीआधीच नाशिकमध्ये मनसेला हादरा! राज ठाकरे समर्थक माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
MNS Ex MLA Join NCP: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य समोर येऊ लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेलादेखील ठिगळं पडायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Sep 11, 2023, 10:02 AM ISTAjit Pawar : "...तर राजकारणातून निवृत्ती घेईल, मी मराठ्याची अवलाद", अजितदादांनी कोल्हापूरात ठोकले शड्डू!
Ajit pawar Kolhapur Speech : मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची अवलाद आहे. अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Sep 10, 2023, 10:46 PM ISTशरद पवार यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो; अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य चर्चेत
अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र, दोन्ही गटाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली वक्तव्ये चर्चेत येत आहेत.
Sep 10, 2023, 07:13 PM ISTलोकसभेसाठी शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; जर एक देश, एक निवडणुकीची घोषणा झाली तर...
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार अॅक्शन मोडवर आहेत. शरद पवार मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडली.
Sep 10, 2023, 07:00 PM ISTSharad Pawar : शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
Sharad Pawar On Election Strategy latest politial news
Sep 10, 2023, 04:25 PM ISTराष्ट्रवादीच्या संघर्षात आणखी एक अध्याय! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर
NCP Sharad Pawar Faction answer in Election Commission
Sep 8, 2023, 06:35 PM ISTमराठ्यांना ओबीसीत आरक्षण नकोः शरद पवार
Sharad Pawar on Maratha OBC Resrervation
Sep 5, 2023, 04:45 PM ISTDelhi News | दिल्लीत 13 सप्टेंबरला 'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीची बैठक
India Aghadi Coordination Committee meeting in Delhi on 13 September
Sep 5, 2023, 10:00 AM ISTसरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम
सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन दिवसांत आरक्षण देण्याचा अल्टीमेटम आंदोलकांनी दिला आहे. तर एक महिन्यांचा वेळ देण्याची मागणी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
Sep 3, 2023, 11:58 PM ISTजालना मराठा आंदोलकांवर लाठीमार; कारवाईबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला मोठा निर्णय
मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी समाज आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
Sep 3, 2023, 08:30 PM ISTJalna | शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलला?
Jalna the government pushed forward Shasan Aaplya Dari program
Sep 3, 2023, 10:45 AM IST40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी
लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची शरद पवारांनी रुग्णालयात विचारपूस केली. अंतरावली गावात आंदोलकांशीही त्यांनी चर्चा केली.
Sep 2, 2023, 09:52 PM ISTSharad Pawar | जालन्यात कोणाच्या सूचनेवरुन लाठीचार्ज? शरद पवारांची विचारणा
Sharad Pawar on Jalna Lathicharge
Sep 2, 2023, 07:45 PM ISTVIDEO | सोलापूर महामार्गावर वाहतुक कोंडी पाहता शरद पवारांच्या ताफ्यानं बदलला मार्ग
sharad pawar s troop changed thier root after dhule solapur highway traffic jam
Sep 2, 2023, 07:10 PM IST