sharad pawar

Sharad Pawar accept modis leadership navneet rana opposition PT1M12S

पुण्यात मोदी-पवार एकाच मंचावर! भेट टाळण्यासाठी 'मविआ'कडून जोरदार प्रयत्न सुरु पण...

PM Modi Sharad Pawar Meet : शरद पवार महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा गौरव करणार आहेत. पुण्यातील एसपी कॉलेज ग्राऊंडवर होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मविआकडून ही भेट रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Jul 31, 2023, 10:40 AM IST

Maharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'

NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

Jul 30, 2023, 09:11 PM IST
Congress Leaders Meet Sharad Pawar latest political news in marathi PT1M59S

VIDEO: कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या भेटीला

Congress Leaders Meet Sharad Pawar latest political news in marathi

Jul 28, 2023, 07:05 PM IST

शिंदे गटाचे आमदार तुम्हाला भेटायला आले तर? उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझ्याकडे येण्याची...'

Uddhav Thackeray On Shinde Group MLA: अजित पवार गटाचे आमदार बंडानंतर शरद पवारांना भेटायला गेल्याचा संदर्भ देत अशापद्धतीने शिंदे गटातील आमदार भेटीस आले तर असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला असता यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.

Jul 27, 2023, 09:05 AM IST

पवारांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा; म्हणाले, 'तुमचं पटत नसेल तर...'

Uddhav Thackery Criticise Ajit Pawar: वय झाल्याने शरद पवारांनी कुठेतरी थांबायला हवं, असं विधान अजित पवार यांनी जाहीर सभेत केल्याच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी नोंदवलं मत.

Jul 27, 2023, 08:42 AM IST

मोठी बातमी! शरद पवार यांना पुन्हा 'दे धक्का' राष्ट्रवादीतले आणखी 7 आमदार अजित पवार गटात

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्याकडे 30 हून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता शरद पवार यांनी आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आणखी सात आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिलं आहे. 

Jul 20, 2023, 06:05 PM IST

आशिर्वाद नाही तर...; अजित पवार गटाने शरद पवारांची दोनदा भेट घेण्यामागील BJP कनेक्शन आलं समोर

Sharad Pawar Ajit Pawar Meet Reason: रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बंडखोर मंत्री शरद पवारांना भेटले तर दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या गटाने शरद पवारांची भेट याच ठिकाणी घेतली होती.

Jul 19, 2023, 12:39 PM IST