shardul thakur on virat kohli

विराटने हळूच येऊन मला सांगितलं...; विजयानंतर Shardul Thakur चा कोहलीबाबत मोठा खुलासा

एका क्षणी भारताचा पराभव होणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) ने चलाखी दाखवत शेवटची विकेट घेतली आणि टीम इंडियाला (Team India) विजय मिळवून दिला. 

Jan 19, 2023, 01:51 PM IST