शार्क टँकमधील जज अमन गुप्ताचा बॉलिवूडमधील गर्विष्ठ अभिनेत्याविषयी मोठा खुलासा; रेडिट वापरकर्त्यांनी सांगितलं नाव
Aman Gupta Shark Tank : अमन गुप्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधील सगळ्यात गर्विष्ठ अभिनेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे.
Dec 29, 2024, 02:24 PM IST'थेट गोळीच घाला,' Income Tax नोटीशीवर अशनीर ग्रोव्हरचं ट्वीट; नंतर केलं डिलीट
अशनीर ग्रोव्हर यांनी प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट एक्सवर शेअर केला. यावेळी त्यांनी प्राप्तिकर विभागावर कठोर शब्दांत टीका केली. पण नंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं.
Mar 12, 2024, 06:20 PM IST
YouTube वर Video पाहून बनवली 4 कोटींची कंपनी; Shark Tank India मध्ये ठेवला 50 लाखांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव
YouTube वर Video एका तरुणाने 4 कोटींची कंपनी उभी केली आहे. Shark Tank India शो मध्ये त्याच्या या कंपनीत 50 लाखांची गुंतवणुक करण्यात आली आहे.
Jan 25, 2024, 06:04 PM IST'ही' गोष्ट IPL लिलावाला मागे टाकेल; 'दोगलापन' फेम अशनीरशी अनेकजण सहमत
Shark Tank India Fame Ashneer Grover: अशनीरने ट्वीटरवर केलेली एक पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे.
Aug 29, 2023, 04:35 PM ISTShark Tank India : आईचं दूध आणि बापाच्या DNA पासून दागिने बनवणारी तरुणी; कमाई ऐकून थक्क व्हाल?
कुणी कल्पनाही करु शकत नाही अशी भन्नाट कल्पना या तरुणीला सुचली आहे. आई आणि बाळाला जोडणारी नाळ तसेच आईच्या दुधापासून ही दागिने तयार करते.
Jan 27, 2023, 05:05 PM ISTShark Tank India :हॉटेलची टेबल साफ करायचा, आज आहे करोडोच्या कंपनीचा मालक, Success Story
Shark Tank India KR Bhaskar :शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये के आर भास्कर (KR Bhaskar) हा स्पर्धक आला होता. हा भास्कर मुळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. तो 'भास्कर्स पुरण पोळी घर' नावाचं ब्रँड चालवतो.आज भास्कर पुरणपोळी विकून दरमहा लाखोंची कमाई करत आहे.
Jan 13, 2023, 08:29 PM ISTShark Tank India : ...म्हणून दुसऱ्या सीझनमध्ये Ashneer Grover नाही, 'हे' आहे कारण
अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) याचे दोगलापण हे आत्मचरीत्र येत आहे. या आत्मचरीत्राबाबत ते रेड एफएमशी बोलत होते. यावेळी त्यांना शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये का सहभागी होत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
Nov 30, 2022, 06:58 PM ISTShark Tank India चा दुसरा सिझन, अश्निर ग्रोव्हरला 'हा' शार्क करणार रिप्लेस
कार्यक्रमातील शार्क्सकडून (Shark Tank India) स्वतःच्या व्यवसायासाठी फंडिंग मिळवण्याचा प्रयत्न केला. या शो च्या माध्यमातून काही प्रसिद्ध उद्योजक घरा-घरांमध्ये पोहोचले.
Nov 3, 2022, 08:32 PM ISTHaldiram व्यवसायाचं देशात प्रस्थ कसं वाढलं? अशनीर ग्रोवर यांनी सांगितलं सीक्रेट
शार्क टँक-प्रसिद्ध फिनटेक कंपनी BharatPe चे सह-संस्थापक आणि माजी प्रमुख अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनी हल्दीराम खाद्य व्यवसायाचे कौतुक केले आहे.
Sep 27, 2022, 06:31 PM ISTShark Tank India मधील सर्वात मोठ्या शार्ककडून स्वतःच्याच कंपनीचा निरोप, हे आहे त्यामागील कारण
शार्क टँक इंडिया 'या' रिऍलिटी शोमधून चर्चेत आलेला अशनीर ग्रोव्हरची (Ashneer Grover) मात्र वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आला आहे.
Mar 1, 2022, 09:07 PM IST"त्यांनी माझं संपूर्ण आयुष्यच संपवलं" नमिता थापरकडून बिग बींबाबत मोठं वक्तव्य
हल्लीच 'शार्क टँक इंडिया'च्या जजेसने कपिल शर्माच्या शोला भेट दिली होती. ज्यामध्ये त्यांनी या शोवर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितलं.
Feb 17, 2022, 07:49 PM ISTShark Tank मध्ये अमिताभ बच्चन यांचा समावेश, पाहा काय आहे सत्य?
बिग बींचा शार्क टँकसोबत संबंध जोडला जाऊ लागला.
Feb 17, 2022, 02:34 PM ISTIIT तून Phd करणाऱ्या तरुणाला भलताच सल्ला देत अभिनेत्यानं तोडले अकलेचे तारे आणि पुढे...
तो जे काही बोललाय ते पाहून नेटकऱ्यांनीही त्याला चांगलंच निशाण्यावर घेत शाळेपासूनची आठवण करुन दिली.
Feb 4, 2022, 11:16 AM IST'या' अभिनेत्री नाहीत, पण संपत्ती, सौंदर्य आणि हुशारी त्यांनाही मागे टाकणारी
पाहताना या कोणी अभिनेत्री आहेत का, असंच प्रथमदर्शनी वाटतं. पण, त्यांची पदं आणि त्यांनी केलेली कामं पाहून आपण थक्क होतो.
Feb 4, 2022, 10:36 AM ISTजुगाडू कमलेशला 'या' उद्योजकाकडून तब्बल 30 लाखांची मदत; शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार त्याचा शोध
Shark Tank India नं दाखवला मार्ग, फळफळलं शेतकऱ्याच्या मुलाचं नशीब... पाहा हा व्हिडीओ
Feb 2, 2022, 10:43 AM IST