मुंडन का करतात? घ्या जाणून
सर्व धर्मांच्या वेगवेगळ्या प्रथा, रितीरिवाज असतात. हिंदू धर्मातही लग्न, जन्म, मृत्यू, नामकरण सोहळ्यादरम्यान अनेक परपंरा आहेत. हिंदू धर्मात मुंडन करण्याचीही परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. तिरुपती आणि वाराणसी या धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही मुंडन करणे शुभ मानले जाते.
Feb 9, 2016, 03:56 PM IST